Gold smuggling in Mumbai Saam tv
मुंबई/पुणे

Gold smuggling in Mumbai: डीआरआयची मोठी कारवाई; तब्बल ८.५ कोटी रुपयांचं १३.७ किलो सोनं केलं जप्त

Gold smuggling in Mumbai: महसूल गुप्तचर संचालनालयाने मुंबईत सोने तस्करी करणाऱ्यांवर मोठी कारवाई केली आहे.

Vishal Gangurde

सचिन गाड

Mumbai Crime News:

महसूल गुप्तचर संचालनालयाने मुंबईत सोने तस्करी करणाऱ्यांवर मोठी कारवाई केली आहे. महसूल गुप्तचर संचालनालयाने केलेल्या कारवाईत ८.५ कोटी रुपयांचं १३.७ किलो सोनं जप्त केलं आहे. डीआरआयने मुंबई,पुणे आणि वाराणसी या तीन ठिकाणी ही कारवाई केली आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, महसूल गुप्तचर संचालनालयाने ( DRI) सोने तस्करी करणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. महसूल गुप्तचर संचालनालयाने केलेल्या कारवाईत 8.5 कोटी रुपयांचं १३.७ किलो सोनं जप्त केलं आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

महसूल गुप्तचर संचालनालयाने केलेल्या मुंबई, पुणे आणि वाराणसीत केलेल्या कारवाईत एकूण पाच जणांना अटक केली आहे. पुण्यात पाच किलो सोने जप्त केले आहे. तर वाराणसीत ८.७ किलो सोने जप्त केलं आहे. महसूल गुप्तचर संचालनालयाने मुंबई आणि पुण्यात एकूण तिघांना अटक केली आहे. तर वाराणसीमध्ये दोन आरोपीला अटक केली आहे.

केनिया आणि टांझानियाच्या महिला तस्करांवर कारवाई

महसूल गुप्तचर संचालनालयाने तीन आठवड्यापूर्वी आफ्रिकन देशातून सोने तस्करी करणाऱ्यांवर मोठी कारवाई केली आहे.

महसूल गुप्तचर संचालनालयाने या कारवाईत ३ भारतीय ज्वेलर्ससह ४ केनिया महिला आणि एक टांझानियन महिलेला अटक केली. डीआरआयने सोने तस्करी प्रकरणी एकूण आठ जणांना अटक केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bihar Government Formation: नितीश कुमार मुख्यमंत्री, भाजपकडून उपमुख्यमंत्रिपदासाठी 'ही' २ नावं निश्चित

Shocking News : मैत्रीच्या आडून प्रेमाच्या जाळ्यात ओढलं; नौदल कर्मचाऱ्यानं केला १५ वर्षीय मुलीवर बलात्कार

Pune News : पुण्यात अचानक हॉटेलचा स्लॅब कोसळला, ढिगाऱ्याखाली २ जण अडकले

Maharashtra Live News Update: आर्थिक गुन्हे शाखेने नोंदवला शीतल तेजवानीचा जबाब

Gas Burned : गॅस बर्नर स्वच्छ करण्याची भन्नाट ट्रिक

SCROLL FOR NEXT