Maharashtra Corona Restrictions Saam Tv
मुंबई/पुणे

Maharashtra Corona Restrictions: मुंबई-पुण्यासह 14 जिल्ह्यातील निर्बंध हटवले

देशासह राज्यात कोरोना रुग्णसंख्येत कमालीची घट झाली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

ऱश्मी पुराणिक-

मुंबई: देशासह राज्यात कोरोना रुग्णसंख्येत कमालीची घट झाली आहे. तसेच, देशातील कोरोनाची तिसरी लाट आता ओसरलीये, अशी माहिती तज्ज्ञांनी दिलीये. त्यामुळे राज्यातील काही शहरांमधील कोरोना निर्बंध पूर्णपणे हटवण्यात आले आहेत (Corona Restrictions Of 14 Districts Removed In Maharashtra).

ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोना (Corona) लसीकरण (Vaccination) हे 70 % टक्के इतकं झाले आहे, अशा जिल्ह्यांमधील कोरोना निर्बंध हटवले गेले आहेत. राज्य सरकारने मुंबई-पुणेसह राज्यातील 14 जिल्ह्यांमधील निर्बंध हटवले आहेत.

या शहरांमधील निर्बंध हटले

मुंबई शहर

मुंबई उपनगर

पुणे

भंडारा

सिंधुदुर्ग

नागपूर

रायगड

वर्धा

रत्नागिरी

सातारा

सांगली

गोंदिया

चंद्रपूर

कोल्हापूर

A वर्गाचे निकष काय?

पहिला डोस - 90 टक्के

दुसरा डोस - 70 टक्के

पॉझिटिव्हीटी रेट - 10 टक्क्यांहून कमी

ऑक्सिजन बेड - 40 टक्क्यांहून कमी

A वर्गातील जिल्हे - 14

- सिनेमा हॉल, बार-रेस्टॉरंट, स्पोर्ट कॉम्प्लेक्स, जिम, स्पा, स्विमिंग पूल, धार्मिक स्थळ, नाट्य गृह, पर्यटन स्थळ, मनोरंजन पार्क याठिकाणी 100 क्षमतेसह सुरू करण्यास परवानगी देण्यात आलीये.

- अंत्यसंस्कार, लग्नसमारंभ, राजकीय कार्यक्रम, सांस्कृतिक, शैक्षणिक, खेळ, 50% उपस्थितीची परवानगी दिलीये.

- शॉपिंग मॉल्स, सिनेमागृह, रेस्टॉरंट, बार, जिम, स्पा, स्विमिंग पूल, धार्मिक स्थळं, नाट्यगृह, पर्यटन स्थळं, मनोरंजन पार्क 50 % क्षमतेची परवानगी देण्यात आलीये.

Edited By - Nupur Uppal

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडकी बहिण योजनेचे वर्षभरात एकूण किती मिळाले पैसे?

Uday Samant : 'मराठी शिकणारच नाही, ही एक मस्ती आहे'; उदय सामंतांची सुशील केडिया यांच्यावर संतापजनक प्रतिक्रिया

Kalyan- Shilphata Road: कल्याण-डोंबिवलीकरांची ट्रॅफिकमधून सुटका, पलावा पूल आजपासून सुरू

Sushil Kedia Controversy : मराठी शिकणार नाही म्हणणारे सुशील केडिया घाबरले; पोलिसांकडे केली सुरक्षेची मागणी

Maharashtra Politics: एकनाथ शिंदे अमित शहांसमोर लाचार झाले, ठाकरे गटाच्या किशोरी पेडणेकरांचा हल्लाबोल|VIDEO

SCROLL FOR NEXT