pune crime news
pune crime news saam tv
मुंबई/पुणे

Pune: लोहिया नगरातील पीएमसी कॉलनीत कोयत्याने कापला केक; वाढदिवसा दिवशीच मुलास घेतलं पाेलिसांनी ताब्यात

साम न्यूज नेटवर्क

- गाेपाल माेटघरे

पुणे: पुणे शहरातील लोहियानगर परिसरातून अल्पवयीन कोयता कुमारला क्राईम ब्रँच युनिट वनने ताब्यात घेतले आहे. साेमवारी (ता.१४, फेब्रुवारी) रात्री लोहिया नगर परिसरातील पीएमसी कॉलनीत राहणा-या मुलाने मित्रांसोबत कोयत्याने केक (cake) कापला. (pune latest marathi news)

स्थानिक नागरिकांत आपली दहशत निर्माण करण्यासाठी मुलाने कोयता हातात घेऊन केक कापत असल्याची खात्रीशीर माहिती क्राइम ब्रांचला (pune police) मिळाली. त्यानंतर एक व्हिडिआे देखील समाेर आला.

दरम्यान पोलिसांनी (police) संबंधित मुलास ताब्यात घेतले. तसेच त्याची चाैकशी करीत त्याच्याकडून कोयता जप्त करण्यात आला. या धडक कारवाईमुळं स्थानिकांनी सुटकेचा निश्वास साेडला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Love Marriage Tips : लव्ह मॅरेज करताय? सासूबाईंना इंप्रेस करण्यासाठी खास टीप्स

Airtel Data Plans: 'हे' आहेत एअरटेलचे ५ स्वस्त डेटा रिचार्ज प्लान! पहा संपूर्ण यादी

Today's Marathi News Live : उदय सामंत यांच्या सुरक्षेत वाढ

Jat Drought Area : पाण्याचे स्त्रोत आटले; 2 दिवसांत म्हैसाळ सिंचनातून तलाव, विहिरी भरणार : जत प्रांताधिकारी

kitchen Tip: सुक खोबर वर्षभर साठवण्याची जाणून घ्या 'ही' असरदार पद्धत

SCROLL FOR NEXT