Jat Drought Area : पाण्याचे स्त्रोत आटले; 2 दिवसांत म्हैसाळ सिंचनातून तलाव, विहिरी भरणार : जत प्रांताधिकारी

जत तालुक्यातील उटगी येथील पाण्याचा स्त्रोत आटले. उटगी येथील तलाव बरोबर विहिरीतील पाणी आटले. सकाळ पासून उटगी तलावच्या ठिकाणी 15 टॅंकर पाणी भरण्याच्या प्रतीक्षेत रांगा लावून आहेत.
water will be stored within 2 days in lake and well jat drought area near sangli
water will be stored within 2 days in lake and well jat drought area near sangliSaam Digital

सांगली जिल्ह्यातल्या दुष्काळाचे सावट गंभीर बनलं आहे. तलाव, विहीरीत पाण्याचा एकही थेंब राहिला नसल्याने जत तालुक्यात भीषण स्थिती निर्माण झाली आहे. सध्या तालुक्यात 90 हुन अधिक टॅंकरने पाणी पुरवठा सुरु असला तरी पाण्यासाठी वाहनांच्या रांगा लागत आहे. दरम्यान येत्या 2 दिवसांत म्हैसाळ सिंचन योजनेचे पाण्यातून आटलेले तलाव आणि विहिरी भरून घेण्याचा निर्णय जत प्रांताधिकारी यांनी घेतला आहे. त्याबाबतची माहिती जतच्या प्रांताधिका-यांनी साम टीव्हीशी बाेलताना दिली. (Maharashtra News)

जत तालुक्यातील उटगी येथील पाण्याचा स्त्रोत आटले. उटगी येथील तलाव बरोबर विहिरीतील पाणी आटले. सकाळ पासून उटगी तलावच्या ठिकाणी 14 ते 15 टॅंकर पाणी भरण्याच्या प्रतीक्षेत रांगा लावून आहेत.

water will be stored within 2 days in lake and well jat drought area near sangli
Nira Dam Water : लोकसभा निवडणुकीत नीरेचा पाणीप्रश्न पेटला!; पंढरपूरच्या 9 गावांतील शेतकऱ्यांचा भाजपला थेट इशारा

या भागासाठी दररोज 40 टॅंकर भरणाऱ्या उटगी येथे केवळ दिवसभरात 15 ते 20 टॅंकर भरले जात आहेत. जत तालुक्यात सध्या 90 हुन अधिक टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे. दरम्यान पाण्याची भीषण स्थिती निर्माण झाल्याने येत्या 2 दिवसात म्हैसाळ सिंचन योजनेचे पाण्यातून आटलेले तलाव आणि विहिरी भरून घेतल्या जाणार आहेत अशी माहिती जत प्रांताधिकारी यांनी नमूद केले. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

water will be stored within 2 days in lake and well jat drought area near sangli
Crime News : लग्नाचे आमिष दाखवून 17 वर्षीय मुलीला नेले पळवून, वैद्यकीय तपासणीनंतर कुटुंबाला बसला धक्का

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com