Raj Thackeray Uddhav Thackeray  saam TV Marathi News
मुंबई/पुणे

MNS-Shivsena: ठाकरेंचे मुंबईत किती नगरसेवक?, शिवसेना-मनसेच्या विजयी शिलेदारांची यादी वाचा एका क्लिकवर

Raj Thackeray -Uddhav Thackeray: मुंबई महानगर पालिका निवडणुकीमध्ये ठाकरे बंधूंच्या युतीला महायुतीने जोरदार टक्कर दिली. ठाकरे बंधूंनी मुंबईत ७१ जागांवर विजय मिळवला. ठाकरेसेनेचे ६५ तर मनसेचे ६ उमेदवार विजयी झाले.

Priya More

Summary -

  • मुंबईत ठाकरेसेनेचे ६५ नगरसेवक विजयी

  • मनसेचे ६ उमेदवार विजयी

  • ठाकरे बंधूंची युती असूनही महायुतीसमोर अपयश

  • एकट्या भाजपने तब्बल ८९ जागांवर विजय मिळवला

मुंबई महानगर पालिका निवडणुकीमध्ये महायुतीचा भरघोस मतांनी विजय झाला. महायुतीने ठाकरे बंधूंच्या युतीचा पराभव केला. महायुतीचा पराभव करण्यासाठी २० वर्षांनी ठाकरे बंधू एकत्र आले. पण त्यांना महायुतीचा पराभव करण्यात यश आले नाही. २२७ प्रभागांसाठी झालेल्या या निवडणुकीमध्ये महायुतीने ११८ जागांवर विजय मिळवला. मुंबईमध्ये भाजपचा करिश्मा पाहायला मिळला.

भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला. भाजपने तब्बल ८९ जागांवर विजय मिळवला. तर शिंदेसेनेला २९ जागांवर विजय मिळवता आला. तर दुसरीकडे ठाकरेसेनेचे ६५ उमेदवार विजयी झाले. तर मनसेचे ६ उमेदवार विजयी झाले. मुंबई ठाकरेंचे किती शिलेदार कोणत्या वॉर्डमधून विजयी झाले याची संपूर्ण यादी आपण पाहणार आहोत...

ठाकरेसेनेच्या विजयी उमेदारांची नावं -

वॉर्ड 12 - सारिका झोरे

वॉर्ड 26 - धर्मेंद्र काळे

वॉर्ड 29 - सचिन पाटील

वॉर्ड 32 – गीता भंडारी

वॉर्ड 37 - योगीता कदम

वॉर्ड 39 - पुष्पा कळंबे

वॉर्ड 40 - तुळशीराम शिंदे

वॉर्ड 41 - सुहास वाडकर

वॉर्ड 53 - वळवी जितेंद्र हिरालाल

वॉर्ड 54 - अंकित प्रभू

वॉर्ड 56 - लक्ष्मी भाटिया

वॉर्ड 59 - यशोधर फणसे

वॉर्ड 62 - जिशान मुलतानी

वॉर्ड 64 - खान सबा हारून रशीद

वॉर्ड 73 - लोना रावत

वॉर्ड 75 - प्रमोद सावंत

वॉर्ड 77 - शिवानी परब

वॉर्ड 79 - मानसी जुवाटकर

वॉर्ड 83 - सोनाली साबे

वॉर्ड 87 - पूजा महाडेश्वर

वॉर्ड 88 - शर्वरी परब

वॉर्ड 89 - गीतेश राऊत

वॉर्ड 93 - रोहिणी कांबळे

वॉर्ड 94 - प्रज्ञा भुतकर

वॉर्ड 95 - हरी शाश्री

वॉर्ड 99 - चिंतामनी निवाटे

वॉर्ड 109 - सुरेश शिंदे

वॉर्ड 111 - दिपक सावंत

वॉर्ड 113 - दिपमाला बढे

वॉर्ड 114 - राजुल पाटील

वॉर्ड 117 - श्वेता पावसकर

वॉर्ड 118 - सुनीता जाधव

वॉर्ड 120 - विश्वास शिंदे

वॉर्ड 121 - ठाकरे प्रियदर्शनी

वॉर्ड 123 – सुनील मोरे

वॉर्ड 124 – सकीना शेख

वॉर्ड 127 - स्वरूपा पाटील

वॉर्ड 141 - विठ्ठल लोकरे

वॉर्ड 153 - मीनाक्षी पाटणकर

वॉर्ड 155 - स्नेहल शिवकर

वॉर्ड 157 – सरिता म्हस्के

वॉर्ड 158 - चित्रा सांगळे

वॉर्ड 169 - प्रविणा मोरजकर

वॉर्ड 171 राणी येरुनकर

वॉर्ड 181 - अनिल कदम

वॉर्ड 182 – मिलिंद वैद्य

वॉर्ड 185 - टी एम जगदीश

वॉर्ड 186 - अर्चना शिंदे

वॉर्ड 187 - जोसेफ कोळी

वॉर्ड 189 - हर्षला मोरे

वॉर्ड 191 विशाखा राऊत

वॉर्ड 193 – हेमांगी वरळीकर

वॉर्ड 194 - निशिकांत शिंदे

वॉर्ड 195 - विजय भणगे

वॉर्ड 196 - पद्मजा चेंबुरकर

वॉर्ड 198 - आबोली खाड्ये

वॉर्ड 199 - किशोरी पेडणेकर

वॉर्ड 200 - उर्मिला पांचाळ

वॉर्ड 202 - श्रद्धा जाधव

वॉर्ड 203 - श्रद्धा पेडणेकर

वॉर्ड 204 - किरण तावडे

वॉर्ड 206 - सचिन पडवळ

वॉर्ड 208 रमाकांत रहाटे

वॉर्ड 210 - सोनम जामसूतकार

वॉर्ड 220 - संपदा मयेकर

मनसेच्या विजयी उमेदारांची नावं -

वॉर्ड 38 - सुरेखा परब

वॉर्ड 74 - विद्या आर्या कांगणे

वॉर्ड 115 - राजभोज ज्योती अनिल

वॉर्ड128 - सई शिर्के

वॉर्ड 192 - यशवंत किल्लेदार

वॉर्ड 205 - सुप्रिया दळवी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: यशोमती ठाकूर यांना भाजपची फार काळजी आहे, रवी राणा यांचा निशाणा

Crime: गोव्यात २ रशियन महिलांची हत्या, हात-पाय बांधले; नंतर चाकूने वार करत गळा चिरला

Aadhaar Card on WhatsApp: आता व्हॉट्सअ‍ॅपवरही मिळणार आधार कार्ड, झटपट डाउनलोड करण्याच्या सोप्या स्टेप्स

Khandeshi Vangyache Bharit Recipe: खान्देशी स्टाईल झणझणीत वांग्याचं भरीत कसं बनवायचं?

Mrunal And Dhanush: मृणाल ठाकूर आणि धनुष व्हॅलेंटाईन डेला अडकणार लग्नबंधनात? वाचा महत्वाची अपडेट

SCROLL FOR NEXT