Summer Skincare Tips: उन्हाळ्यात त्वचा सतत काळी पडतेय? या 5 टिप्स लगेच फॉलो करा

Manasvi Choudhary

त्वचा काळी होणे

उन्हाळ्यात शरीरातून घाम येत असल्याने त्वचा काळी होते ही समस्या अनेकांना उद्भवते.

Summer Skincare Tips

घरगुती टिप्स

उन्हाळ्यात तुमची देखील त्वचा सतत काळी पडत असेल तर तुम्ही महागड्या उत्पादनांपेक्षा 5 सोप्या घरगुती टिप्स फॉले करा.

Summer Skincare Tips

चेहरा स्वच्छ धुवा

उन्हाळ्यात सतत घाम येत असल्याने तुम्ही चेहरा स्वच्छ धुणे महत्वाचे आहे.

face wash | yandex

सनस्क्रिन लावा

उन्हाळ्यात घराबाहेर पडण्यापूर्वी चेहऱ्ययाला SPF 30  हे सनस्क्रिन लावा

sunscreen

फेसपॅक लावा

दही आणि बेसन याचे फेसपॅक तुम्ही चेहऱ्याला लावा त्वचेचा काळेपणा घालवण्यासाठी आठवड्यातून दोनदा हा घरगुती पॅक वापरा

Summer Skincare Tips

जास्तीत जास्त पाणी प्या

दिवसातून किमान ३-४ लिटर पाणी प्या. तसेच आहारात काकडी, टरबूज आणि लिंबू सरबत यांचा समावेश करा

Drinking Water | Yandex

गुलाबपाणी लावा

गुलाब पाणी त्वचेला थंडावा देते रात्री झोपण्यापूर्वी त्वचेवर गुलाब पाणी लावा यामुळे त्वचेची जळजळ होणार नाही.

Rose water | yandex

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

next: Curd: दही खाल्ल्यानंतर कोणते 5 पदार्थ खाऊ नये?

येथे क्लिक करा...