Shruti Vilas Kadam
शरीराला फिट बसणारी स्किनी जीन्स स्लिम आणि स्टायलिश लुक देते. टॉप, कुर्ती किंवा क्रॉप टॉपसोबत ही छान दिसते.
सरळ कट असलेली ही जीन्स कम्फर्टेबल आणि क्लासिक लुक देते. ऑफिस किंवा कॅज्युअल आउटिंगसाठी उत्तम पर्याय.
घोट्याजवळ थोडी फुललेली ही जीन्स हिल्ससोबत खूप आकर्षक दिसते. उंच दिसण्यासाठी हा चांगला पर्याय आहे.
सैल आणि आरामदायी फिट असलेली वाइड लेग जीन्स सध्या खूप ट्रेंडमध्ये आहे. क्रॉप टॉप किंवा फिटेड टॉपसोबत छान कॉम्बिनेशन तयार होते.
हाय-वेस्ट आणि थोडी सैल फिट असलेली मॉम जीन्स कॅज्युअल आणि कूल लुक देते. कॉलेज गोइंग मुलींमध्ये लोकप्रिय.
फाटलेल्या डिझाइनमुळे ट्रेंडी आणि बोल्ड लुक मिळतो. टी-शर्ट आणि स्नीकर्ससोबत परफेक्ट स्ट्रीट स्टाईल तयार होते.
कंबर झाकणारी ही जीन्स शरीराची शेप सुंदर दाखवते. क्रॉप टॉप किंवा शॉर्ट टॉपसोबत आकर्षक लुक मिळतो.