Akash Nikalje saam tv
मुंबई/पुणे

Thane Crime News : कळव्यातील युवकाची हत्या, दाेघे पाेलीसांच्या ताब्यात

या घटनेत दोन अल्पवयीन मुलांचा समावेश असल्याची माहिती पाेलीसांनी दिली.

विकास काटे

Thane Crime News : ठाणे जिल्ह्यात आज (साेमवार) पहाटेच्या सुमारास एका युवकाची हत्या झाल्याची माहिती समाेर आली आहे. या प्रकरणी कळवा येथील पाेलीसांनी (kalwa police) दाेघांना ताब्यात घेतले आहे. (Maharashtra News)

कळवा पाेलीसांकडून मिळालेली प्राथमिक माहितीनूसार आज पहाटेच्या सुमाराला ठाण्यातील कळवा येथील महात्मा फुले नगर येथे वास्तव्यास असणार्‍या आकाश निकाळजे (akash nikalje) या युवकाची हत्या झाली.

निकाळजे याच्यावर चाकूने हल्ला झाला. त्यानंतर ताे गंभीर झाला. त्यात त्याचा मृत्यू झाला. प्राथमिक तपासानूसार ही हत्या किरकोळ कारणावरून झाल्याची माहिती पूढे आली आहे. दरम्यान या प्रकरणी दोघांना ताब्यात घेतले आहे असेही कळवा पोलीसांनी नमूद केले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Onion Rings Recipe: लहान मुलांसाठी सुट्टीच्या दिवशी बनवा टेस्टी कुरकुरीत अनियन रिंग्स, वाचा रेसिपी

Health Care : सतत तासनतास एकाच जागी बसून काम करता? 'ही' ६ लक्षणे देतायत गंभीर आजारांचा इशारा

Maharashtra News Live Update: दिल्ली पोलिसांची आंदोलकांवर लाठीचार्ज करण्याच्या हालचाली?

Money Saving Tips : मित्र असो वा नातेवाईक, पैशांच्या बाबतीत या ७ चुका कधीच करू नका

Rahul Gandhi: दिल्लीमध्ये राजकीय घडामोडींना वेग! राहुल गांधी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, आमदार- खासदारांना दिल्लीत येण्याचे आदेश

SCROLL FOR NEXT