Mid day meal, Rajgurunagar saam tv
मुंबई/पुणे

Pune News : राजगुरुनगरातील शाळेत विषबाधेची घटना, 80 विद्यार्थी रुग्णालयात दाखल; मुलींची संख्या अधिक

RajguruNagar News: या घटनेमुळे पालक वर्ग धास्तावला आहे.

रोहिदास गाडगे

Pune News : राजगुरुनगर (Rajgurunagar) शहरातील हुतात्मा राजगुरु विद्यालयातील (hutatma rajguru vidyalaya) 80 मुलांना विषबाधा झालेली आहे. शालेय पोषण आहारातून (mid day meal) विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. (Breaking Marathi News)

हुतात्मा राजगुरु विद्यालयात दुपारच्या वेळी शालेय पोषण आहार खाल्यानंतर विद्यार्थींना (students) पोटदुखी होऊ लागली. त्यामुळे विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याचा अंदाज शिक्षकांना (teachers) आला. विषबाधा झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये सर्वाधिक संख्या मुलींची (girls) आहे.

सर्व विद्यार्थ्यांना चांडोली ग्रामीण रुग्णालयात (hospital) उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान चांडोली रुग्णालयात उपचारासाठी आणलेल्या विद्यार्थ्यांवर उपाचार करणारे काही वैद्यकीय अधिकारी हे दारुच्या नशेत असल्याचा आराेप पालकांनी साम टीव्हीकडे केला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Colours Of Tongue : जीभेचा रंग बदलला असेल तर सावध व्हा! शरीर देतेय 'या' गंभीर आजारांचे संकेत

Maharashtra News Live Update: मुंबई महापौर कार्यालयाला बॉम्बस्फोटाची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर

Perfect Lipstick Shades For Women: महिलांसाठी परफेक्ट लिपस्टिक शेड्स, लाल आणि न्यूड रंगामध्ये लेटेस्ट ५ डिझाईन्स

Water for Weight Loss: वजन कमी करायचे आहे? मग रोज किती पाणी प्यावे? जाणून घ्या ७ महत्त्वाच्या गोष्टी

Pune : पुणे शिक्षक मतदारसंघात पैशांचा पाऊस? प्रत्येक शिक्षकाला १०००० रुपये दिल्याचा आरोप

SCROLL FOR NEXT