Pune : बेल्हा-जेजुरी महामार्गावर भीषण अपघात, माय-लेकासह युवक ठार

असून या अपघाता संकेत डोके, विजया डोके व ओंकार सुक्रे या तीघांचा जागीच मृत्यू झालाय, या दुर्दैवी घटनेने खडकवाडी परिसरात शोखकळा पसरलीय..
Belhe-Jejuri Highway, Shikrapur
Belhe-Jejuri Highway, Shikrapur saam tv
Published On: 

Pune News : बेल्हे-जेजुरी महामार्गावर (belhe jejuri highway) शिक्रापुर जवळील धामारी येथे भीषण अपघात (accident) झाला. या अपघातात माय (mother) लेकांसह (son) एका युवकाचा (youth) जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. (Breaking Marathi News)

Belhe-Jejuri Highway, Shikrapur
Water Taxi : उद्यापासून गेटवे ऑफ इंडिया ते बेलापूर वॉटर टॅक्सी सेवेस हाेणार प्रारंभ; जाणून घ्या वेळ, तिकीट दर

मागच्या अनेक दिवसांपासुन बेल्हे जेजुरी महामार्गावर अपघातांची मालिका सुरु आहे. आजच्या अपघाताबाबतची माहिती अशी - भरधाव वेगाने जाणा-या ट्रक (truck) ने दुचाकीला जोरदार धकड दिली. हा अपघात इतका भीषण हाेता की माय लेकांसह एक युवकाचा अपघातात जागीच मृत्यु झाला.

Belhe-Jejuri Highway, Shikrapur
Karad : नऊ लाखांची फसवणूक झाल्याने क-हाडातील युवकाची आत्महत्या; स्टेटसची गावात चर्चा

या अपघातात संकेत डोके (sanket doke), विजया डोके (vijaya doke) व ओंकार सुक्रे (omkar sukre) या तिघांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेने खडकवाडी परिसरात शोखकळा पसरली आहे. या अपघाताची माहिती मिळताच पाेलिस (police) घटनास्थळी पाेहचले. त्यांनी अपघाताची चाैकशी सुरु केली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com