water cut in baramati from tomorrow Saam Digital
महाराष्ट्र

Baramati: बारामतीकरांनाे! पाणी जपून वापरा, वाचा नगरपालिकेचा महत्वपूर्ण निर्णय

water cut in baramati from tomorrow : नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करावा असे आवाहन बारामती नगर परिषद पाणी पूरवठा विभाग यांच्यावतीने करण्यात आले आहे.

मंगेश कचरे

आता बारामतीकरांवर देखील पाणी कपातीचे संकट उदभवले आहे. बारामती नगरपरिषद प्रशासनाच्या वतीने एक दिवसाआड पाणीपुरवठ्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नीरा डावा कालव्याचे आवर्तन बंद झाले असल्याने उपलब्ध पाणीसाठा मर्यादीतआहे.

त्यामुळे पर्यायाने बारामती शहरासाठी पाणीपुरवठा एक दिवसाआड केला जाणार असल्याचे नगरपालिका प्रशासनाने सांगितलेय. निरा डावा कालव्याचे पुढील आवर्तन मिळेपर्यत शहराला एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जाणार आहे.

आज (गुरुवार ता. ३० मे २०२४) संपूर्ण बारामती शहर व ग्रामीण भागात पाणीपुरवठा होईल. उद्या (शुक्रवार ता. ३१ मे २०२४) पाणीपुरवठा होणार नाही असे नगरपरिषदेच्या वतीने सांगण्यात आलेय.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : पुण्यात अजित पवार गट १२५ जागांवर लढणार

Today Temprature : महाराष्ट्र पुन्हा गारठणार! जानेवारीमध्ये कडाक्याच्या थंडीचा अंदाज, वाचा आजचे हवामान कसे असेल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट! नवीन वर्षात सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी काय बदलणार?

Accident : धाराशिवमध्ये भयंकर अपघात, पवनचक्कीच्या वाहनाने २ जणांना चिरडले, संतप्त वाहन दिले पेटवून

Saree pleats tricks: साडी कितीही सुंदर असली तरी निऱ्या चुकतात? ४ स्मार्ट ट्रिक्स देतील परफेक्ट फिनिश

SCROLL FOR NEXT