Sangli : विधानसभा निवडणुकीत ओबीसी समाज महाराष्ट्रातील सर्व जागा लढणार : प्रकाश शेंडगे

obc samaj to contest vidhansabha election says prakash shendge : प्रकाश शेंडगे हे आज सांगली दाै-यावर आले हाेते. त्यांनी सांगली येथे माध्यमांशी संवाद साधला.
obc samaj candidates will contest vidhansabha election all over maharashtra says prakash shendge
obc samaj candidates will contest vidhansabha election all over maharashtra says prakash shendge Saam Digital

धनदांडग्या विरोधात लोकसभा निवडणुकीत आमचा विजय नक्की होणार आहे. तसेच आगामी काळात हाेणा-या विधानसभा निवडणुकीत ओबीसींतर्फे राज्यातील सर्वच ठिकाणी उमेदवार उभा करणार असल्याचे ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी नमूद केले. ते सांगली येथे माध्यमांशी बोलत होते.

शेंडगे म्हणाले ओबीसी विरोधातील येणाऱ्या निवडणुकीमध्ये प्रत्येक आमदाराला पाडायचे काम ओबीसी नेते करतील. मराठा आरक्षणला आमचा विरोध नाही. जे 10 टक्के दिले आहे त्याला आमचा पाठिंबा आहे. मात्र ओबीसी आरक्षणला आम्ही धक्का लागू देणार नाही असेही शेंडगे यांनी स्पष्ट केले.

obc samaj candidates will contest vidhansabha election all over maharashtra says prakash shendge
काेल्हापुरात शेतक-यांचा माेर्चा, तुघलकी निर्णय मागे घ्या अन्यथा 6 जूननंतर आंदाेलनाची तीव्रता वाढविणार; सरकारला इशारा

प्रकाश शेंडगे पुढं बाेलताना म्हणाले प्रकाश आंबेडकर यांची मनाेज जरांगे यांच्याशी युती झाली आहे. आंबेडकर यांनी धनदांडग्यांना पाठिंबा दिला. त्यांनी भूमिका बदलली आहे. त्यांचे दुसरे बंधू आहेत त्यांचा आम्ही पाठिंबा आम्ही घेणार आहाेत असेही शेंडगे यांनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

obc samaj candidates will contest vidhansabha election all over maharashtra says prakash shendge
Ratnagiri Crime: “आरजू टेक्सोल” फसवणूक प्रकरणी 115 जणांचे जबाब नाेंदविले, 2 संचालकांना अटक

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com