Ravikant Tupkar Saam tv
महाराष्ट्र

Ravikant Tupkar News : सोयाबीन, कापूस प्रश्नावर विदर्भ बंद करून दाखवणार; रविकांत तुपकर यांचा इशारा

Wardha News : वर्धा येथे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर एल्गार सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेमध्ये रविकांत तुपकर यांनी सरकारला इशारा दिला आहे.

Rajesh Sonwane

चेतन व्यास 
वर्धा
: काहीही झाले तरी चालेल, परंतु सोयाबीन कापसाच्या प्रश्नावर एक वेळेस विदर्भ बंद करून दाखवू हे सरकारला माझ आव्हान आहे; असे वक्तव्य देवळी येथील (Farmer) शेतकरी संघर्ष यात्रेच्या समारोपीय एल्गार सभा दरम्यान शेतकरी नेते (Ravikant Tupkar) रविकांत तुपकर यांनी केले. (Latest Marathi News)

वर्धा येथे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर एल्गार सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेमध्ये रविकांत तुपकर यांनी सरकारला इशारा दिला आहे. विदर्भाने महाराष्ट्राला चळवळी शिकवल्या आहेत. आज विदर्भातील चळवळी लुप्त होत चाललेल्या आहे. विदर्भाचा आदर्श घेऊन पश्चिम महाराष्ट्रात ऊस तसेच कांद्याबाबत चळवळी होत आहे. त्यामुळे माझं स्वप्न एक आहे. ज्याप्रमाणे जामुवंतराव धोटे यांच्या हाकेवर एका वेळेस विदर्भ बंद होत होता. त्याप्रमाणे (Soyabean) सोयाबीन, कापसाच्या प्रश्नावर एका वेळेस विदर्भ बंद झाला पाहिजे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आता विदर्भात लक्ष 

मी आमदार, खासदार नाही झालो तरी चालेल. त्याने काही फरक पडत नाही. परंतु विदर्भात चळवळी उभ्या झाल्या पाहिजे. आता महाराष्ट्रात फिरून पुष्कळ झाले. आता विदर्भात मी लक्ष देणार आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi Bhasha Vijay Live Updates: केडियाचं ऑफिस उद्ध्वस्त; हा तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे – मनसैनिकांचा इशारा|VIDEO

Marathi Vijay Melava: हाच तो क्षण! उद्धव - राज ठाकरे २० वर्षांनी एकाच व्यासपीठावर; पाहा भावनिक क्षण

Marathi bhasha Vijay Live Updates : राज-उद्धव ठाकरे विजयी मेळाव्यासाठी दाखल

Badlapur Firing Jagdish Kudekar : "पोलिसांच्या चौकशीला सामोरं जायला मी तयार आहे... "; जगदीश कुडेकर यांचं मीडियासमोर स्पष्टीकरण

Tejaswini Pandit : "दोन भाऊ महाराष्ट्रासाठी एकत्र येतायत यापेक्षा मोठं काहीच नाही", तेजस्विनी पंडित हीची भावनिक प्रतिक्रिया | VIDEO

SCROLL FOR NEXT