villagers unwilling to vote of 10 villages due to bad road condition from parbhani lok sabha constituency
villagers unwilling to vote of 10 villages due to bad road condition from parbhani lok sabha constituency Saam Digital
महाराष्ट्र

Parbhani Constituency: गंगाखेड तालुक्यातील 12 गावांचा मतदानावर बहिष्कार, जाणून घ्या कारण

राजेश काटकर

Parbhani :

परभणी लोकसभा मतदारसंघातील गंगाखेड तालुक्यातील राणी सावरगाव ते गोळवाडी रस्त्याचे काम गेल्या अनेक वर्षापासून रखडले आहे. त्यामुळे 10 ते 12 गावातील नागरिकांनी लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार घातला आहे. याबाबतची माहिती ग्रामस्थांनी साम टीव्हीला दिली. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

परभणी लाेकसभा मतदारसंघात येत्या 26 एप्रिलला मतदान हाेणार आहे. या लाेकसभा मतदारसंघात राजकीय पक्षांकडून प्रचाराच्या ताेफा धडाडत आहेत. प्रत्येक राजकीय पक्ष मतदारांना विविध विकासकामांबाबत माहिती देत आहे.

दरम्यान गंगाखेड तालुक्यातील राणी सावरगाव ते गोळवाडी रस्त्याच्या कामासाठी ग्रामस्थ प्रशासनाकडे आग्रह धरु लागले आहेत. गत 20 वर्षांपासून ग्रामस्थ रस्त्यांच्या मागणीसाठी शासन प्रशासनाकडे निवेदनाद्वारे मागणी करत आहे. परंतु रस्ता केला जात नाही. त्यामुळे ग्रामस्थांनी लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार घातल्याचे साम टीव्हीला सांगितले. (Maharashtra Lok Sabha Election News in Marathi)

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Benifits of Coconut Oil: स्वयंपाकापासून ते सौंदर्य खुलवण्यापर्यंत...; नारळाच्या तेलाचे फायदे ऐकून व्हाल थक्क

SSC Board Result Date: दहावीचा निकाल कधी लागणार?, शिक्षण मंत्री दीपक केसरकरांनी सांगितली तारीख

Devendra Fadnvis News | पुणे हिट अँड रन प्रकरणी आरोपीला अटक होणार? गृहमंत्री फडणवीस यांची मोठी प्रतिक्रिया

Pune Car Accident : जामिनाचा निर्णय आमच्यासाठी धक्कादायक; देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य

Srikanth Film Collection : 'श्रीकांत'चा बॉक्स ऑफिसवर बोलबाला, राजकुमार रावच्या अभिनयाचे होतंय कौतुक

SCROLL FOR NEXT