Monday Horoscope : थकवा, चिडचिड आणि शब्दांवर नियंत्रण ठेवा; ५ राशींच्या लोकांनी वाणीवर संयम ठेवा,अन्यथा...

Monday Horoscope in Marathi : आज काही राशींच्या लोकांना थकवा, चिडचिड होण्याची शक्यता आहे. तर काहींना वाणीवर संयम ठेवावा लागेल.
Today Horoscope
Today HoroscopeSaam tv
Published On
Summary

श्री वासुदेव सत्रे

ज्योतिष व वास्तुशास्त्र मार्गदर्शक

मोबाईल नंबर - 9860187085

राशीभविष्य, दिनांक २३ फेब्रुवारी २०२६

मेष : तुमचं छोट्या कामातही लक्ष लागणार नाही. दिवसभरात खर्च जपून करा. कार्यालयात सहकाऱ्यांशी वाद टाळावेत.

वृषभ : आज खिशात पैसा टिकणार नाही. पार्टनरशी भांडण होऊन नात्यात दुरावा निर्माण होईल.

मिथुन : दूरच्या प्रवासामुळे थकवा आणि चिडचिड जाणवण्याची शक्यता आहे. त्यामुळे घरात आणि कार्यालयात शब्दांवर नियंत्रण ठेवावे.

Today Horoscope
Mandir Vastu Tips: तुमच्या घरातील देव्हारा कोणत्या दिशेला आहे? चुकीच्या दिशेला असल्यास वाढू शकतो वास्तूदोष

कर्क : जुन्या मित्रांची भेट झाल्याने मन हलके राहील.कार्यालयात वरिष्ठांनी बोलताना संयम ठेवावा.

सिंह : तुमच्या प्रेमसंबंधात गोडवा निर्माण होईल. आज हलके अन्न घ्यावे.

कन्या : वडिलोपार्जित संपत्तीत वाटा मिळण्याच विलंब होईल. मुलांच्या भविष्याविषयी हूरहूर वाटेल.

तुळ : कठोर शब्द टाळावेत. कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल.

वृश्चिक : भावनेच्या भरात कोणताही मोठा निर्णय घेणे टाळा. निर्णय घेण्याआधी वडीलधाऱ्यांशी चर्चा करा.

धनु : नात्यात गैरसमज वाढण्याची शक्यता आहे. कार्यालयात तुमचं महत्व वाढेल.

Today Horoscope
Vastu Tips: रात्री झोपण्यापूर्वी किचनमध्ये या ४ चुका करू नका; नकारात्मक उर्जा करेल घरात प्रवेश

मकर : मित्राला उधार देणे टाळा. पार्टनरशी भांडण झाल्यास शांत राहण्याचा प्रयत्न करा.

कुंभ : आज अभ्यासासाठी दिवस चांगला आहे. आई-वडिलांचं स्वप्न पूर्ण होईल.

मीन : तुम्ही खर्च कमी ठेवावेत. तुम्हाला डोकेदुखी किंवा डोळ्यांचा त्रास जाणवू शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com