ghogare family from dagadparwa village. saam tv
महाराष्ट्र

धरणात बुडालेल्या माय- लेकींचे मृतदेह सापडले; दगडपारवा गावावर शोककळा

दगडपारवा येथील एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याने गावावर शोककळा पसरली आहे.

जयेश गावंडे

अकाेला : अकोल्यातील (akola) बार्शीटाकळी (barshitakali) तालुक्यातल्या दगडपारवा धरणात (dagadparwa dam) बुडून (drowned) माय मायलेकींचा (mother & child) दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आज (साेमवार) सकाळच्या सुमारास ग्रामस्थांच्या (villagers) हाती तिघांचे मृतदेह लागले. (akola latest breaking marathi news)

या घटनेत सरिता सुरेश घोगरे, वैशाली सुरेश घोगरे आणि अंजली सुरेश घोगरे या तिघींचा मृत्यू झालेला आहे. या तिघी म्हशी शोधण्यासाठी गेल्या हाेत्या. म्हशीला पाण्यातून बाहेर काढताना एकमेकीला वाचवताना तिघीही बुडाल्या. या घटनेमुळे दगडपारवा गावात शोककळा पसरली आहे.

या घटनेची माहिती मिळताच रविवारी गावकऱ्यांसह पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. शाेधा शाेध केल्यानंतर तिघांचाही काही थांगपत्ता लागला नाही. त्यामुळे रविवारी सायंकाळी उशिरा शाेध माेहिम थांबविण्यात आली. आज (साेमवार) पुन्हा सकाळच्या सुमारास शाेध माेहिमेस प्रारंभ झाला. ग्रामस्थांनी तिघींचे (mother) मृतेदह आज शाेधून पाण्याच्या बाहेर काढले. त्यावेळी उपस्थितांमधील काही जणांनी घटनास्थळी हंबरडा फाेडला.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : मनसैनिकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, दादरमधील वातावरण तापलं

Salman Khan : रक्तबंबाळ शरीर अन् डोळ्यात आग; सलमानच्या 'बॅटल ऑफ गलवान'चं पोस्टर रिलीज, पाहा VIDEO

Tax Free Income: कामाची बातमी! या १० ठिकाणाहून येणाऱ्या पैशांवर एक रुपयाही टॅक्स नाही; ITR भरण्यापूर्वी या गोष्टी वाचाच

Worli Tourism: वरळीपासून अगदी जवळची आणि खास ठिकाणं, One Day Trip साठी ठरेल बेस्ट

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

SCROLL FOR NEXT