accident vehicle saam tv
महाराष्ट्र

पिराची कुरोलीत भाविकांच्या वाहनास अपघात; दाभाडे गावातील १९ जखमी; ११ गंभीर

पंढरपूर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन जखमींना मदत केली.

भारत नागणे

पंढरपूर : चैत्री यात्रेच्या सोहळ्यासाठी पंढरपूरकडे (pandharpur) येणाऱ्या भाविकांच्या वाहनाला आज (मंगळवार) पाहटे अपघात (accident) झाला. हा अपघात पंढरपूर पासून जवळ असलेल्या पिराची कुरोली (pirachi kuroli) गावाजवळ झाला असून यामध्ये १९ भाविक जखमी झाले आहेत. (pandharpur accident latest marathi news)

या अपघातामधील ११ भाविकांची प्रकृती गंभीर असून त्यांना सोलापूर (solapur) येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पंढरपूर पोलिसांनी (pandharpur police) तत्काळ घटनास्थळी जाऊन जखमींना मदत केली.

अपघातग्रस्त भाविक हे पुणे जिल्ह्यातील मावळ (maval) तालुक्यातील दाभाडे (talegoan dhabade) गावचे रहिवाशी आहेत. अपघातग्रस्त सर्व भाविकांवर उपचार सुरु असल्याची माहिती पाेलिसांनी दिली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

तुकाराम मुंढे अॅक्शन मोडवर, प्रतिबंधित गुटखा-पानमसाला विक्रेत्यांना दणका; २ दिवसांत 32 आरोपी अटकेत

लग्न समारंभ आटोपून नवविवाहित जोडपं हेलिकॉप्टरनं निघालं अन् क्षणार्धात कोसळलं; नवरदेवाचा मृत्यू

डोंबिवलीकरांसाठी आनंदाची बातमी! पिंपळेश्वर मंदिरभूमीसाठी ४ एकर २५ गुंठे जागा मंजूर

Ladki Bahin Yojana: तब्बल1,25,00,000 लाडक्या बहिणी ठरल्या अपात्र, नवी आकडेवारी आली समोर

विरोधी पक्षातील २ आमदार तडकाफडकी निलंबित; अचानक नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT