aurangabad crime news SaamTv
महाराष्ट्र

Aurangabad News : गंगापूर वैजापूर मार्गावर ट्रॅव्हलसह एसटी लुटीचा प्रयत्न, दगडफेकीमुळे चालक जखमी

या घटनेचा तपास पाेलिस करीत आहेत.

साम न्यूज नेटवर्क

- नवनीत तापडिया

Aurangabad News : गंगापूर वैजापूर मार्गावर गुरुवारी रात्री चोरट्यांनी ट्रॅव्हल आणि एसटी लुटीच्या प्रयत्नात ट्रॅव्हलवर दगडफेक केली. यामुळे प्रवाशांमध्ये घबराहाट निर्माण झाली. पाेलिसांना (police) घटनेची माहिती समजताच तात्काळ फाैज फाटा घटनास्थळी दाखल झाला. (Breaking Marathi News)

या घटनेतील जखमी चालकाला उपजिल्हा रुग्णालयात (hospital) उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ट्रॅव्हल चालक गणपतसिंग उनहारसिंग यांच्या फिर्यादीवरून शिल्लेगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गंगापूर वैजापूर मार्गावर गुरुवारी चोरट्यांनी ट्रॅव्हल आणि एसटीवर दगडफेक केल्याची घटना घडली. याची माहिती समजल्यानंतर पाेलिस पथक घटनास्थळी पाहेचले. त्यावेळी चाेरटे पसार झाले हाेते. या लुटीचा प्रयत्न वैजापूर गंगापूर मार्गावरून येणाऱ्या प्रवाशांमुळे फसला. चालकाला उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक मच्छिंद्र सुरवसे यांनी दिली. या घटनेचा तपास पोलीस नाईक धाडवळे करत आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Water Cut: मुंबईकरांवर पाणीसंकट! 'या' तारखेपासून १० टक्के कपात, BMC चा मोठा निर्णय

Maharashtra News Live Update: नाशिकमध्ये पेट्रोल पंपांवर वाहनांंच्या रांगा

प्रियकरासाठी पतीला विजेचा शॉक, अनैतिक संबंधात अडसर, पत्नीनं रचला कट

Cancer Care: मुंबईकरांसाठी मोठा दिलासा! नव्या कॅन्सर सेंटरचे लोकार्पण; उपचारासाठी आता दूर जाण्याची गरज नाही

तुमची सबसिडी जाणार, सिलेंडर महागणार? सरकार सबसिडी बंद करण्याच्या तयारीत?

SCROLL FOR NEXT