SSC-HSC Result Saam Tv
महाराष्ट्र

SSC-HSC Result: दहावी-बारावीचा निकाल कुठे अन् कसा पाहावा? स्टेप बाय स्टेप प्रोसेस वाचा

How To Check 10th-12th Result Online: दहावी-बारावीचा निकाल कधीही लागू शकतो. दहावी-बारावीचा निकाल तुम्ही ऑनलाइन पद्धतीने चेक करु शकतात. तुम्हाला या वेबसाइटवर जाऊन निकाल पाहायचा आहे.

Siddhi Hande

दहावी-बारावीचा निकाल कधी लागणार?

दहावी-बारावीचा निकाल कुठे अन् कसा पाहावा?

या स्टेप्स करा फॉलो

दहावी-बारावीची परीक्षा संपून आता महिना होत आला. आता विद्यार्थी निकालाची वाट पाहत आहे. मे किंवा जून महिन्यात दहावी-बारावीचा निकाल लागू शकतो. दरम्यान, निकाल कोणत्या तारखेला लागणार याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र, जेव्हा निकाल लागू होईल तेव्हा तुम्ही तो ऑनलाइन पद्धतीने चेक करु शकतात.

तुम्ही ऑनलाइन पद्धतीने महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन निकाल पाहू शकतात. त्यामुळे या वेबसाइटच्या लिंक आताच सेव्ह करुन ठेवा. (10th-12th Result Date)

निकाल कुठे अन् कसा पाहाल? (How To Check HSC SSC Result)

तुम्ही खाली दिलेल्या वेबसाइटवर जाऊन निकाल ऑनलाइन पद्धतीने पाहू शकतात.

https://www.mahahsscboard.in/mr

https://mahresult.nic.in/

https://sscresult.mkcl.org/

https://hscresult.org/

या लिंक निकालाच्या दिवशी ओपन होतील. तेव्हा तुम्हाला तुमचा निकाल दिसेल.

निकाल पाहण्याची स्टेप बाय स्टेप प्रोसेस  (SSC HSC Result Online Step By Step Process)

तुम्हाला वरील कोणत्याही एका वेबसाइटवर जायचे आहे. https://mahresult.nic.in/ या वेबसाइटवर जा.

यानंतर तुम्हाला दहावी किंवा बारावी असा पर्याय निवडायचा आहे.

यानंतर तुम्हाला तुमचा रोल नंबर टाकायचा आहे. यानंतर आईचे नाव लिहायचे आहे.

यानंतर तुम्ही रिझल्ट या बटणवर क्लिक करा. तुमच्यासमोर तुमची मार्कशीट ओपन होईल.

तुम्ही ई मार्कशीट डाउनलोडदेखील करु शकतात. तसा पर्याय तुम्हाला दिसेल.

मार्कशीटची प्रिंट आउट काढून तुमच्याजवळ ठेवा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT