E-Sakal No.1: नवीन वर्षाची नवी सुरुवात! ई-सकाळ ठरली नंबर 1 वेबसाइट

E-Sakal No.1 In Comscore Among All Marathi Website: नवीन वर्षाची खूप चांगली सुरुवात झाली आहे. ई-सकाळ वेबसाइट देशात नंबर १ ची वेबसाइट ठरली आहे.
E-Sakal No.1
E-Sakal No.1Sakal
Published On
Summary

ई-सकाळ ठरली नंबर १ वेबसाइट

मराठी वेब पोर्टलमध्ये अव्वल क्रमांकावर

वाचकांची पसंती फक्त ई-सकाळला

ई सकाळ ही वेबसाइट नेहमीच वाचकांपर्यंत योग्य माहिती पोहचवण्याचे काम करते. आता पुन्हा एकदा पत्रकारिता क्षेत्रात डिजिटल प्लॅटफॉर्मवर ई सकाळने बाजी मारली आहे. मराठी वेबसाइटमध्ये ई सकाळने अव्वल स्थान मिळवले आहे. ई- सकाळ वेबसाइटवर नेहमीच वाचकांच्या हिताच्या बातम्या प्रसारित केल्या जातात. गेल्या २५ वर्षांपासून ई सकाळ वेबसाइट सातत्याने खूप चांगली कामगिरी करत आहे.

E-Sakal No.1
Sakal Media Group Survey : वार्षिक परीक्षेत महायुती सरकार उत्तीर्ण; कायदा व सुव्यवस्थेच्या पेपरला किती गुण मिळाले?

ई सकाळच्या याच कामाची पोचपावती म्हणून वाचकांनी आमच्यावर हा विश्वास दाखवला आहे आणि वेबसाइटला नंबर स्थान मिळवून दिले आहे. डिसेंबर महिन्यात ई सकाळ वेबसाइट १९.५ मिलियन युजर्सने भेट दिली आहे. हा आतापर्यंतचा सर्वाधिक आकडा आहे. त्यामुळे नवीन वर्षाची सुरुवात गोड झाली आहे.

ई सकाळ हे देशातील नंबर १ वेब पोर्टल म्हणून ओळखले जात आहे.या वेबसाइटवर दिवसेंदिवस वाचकांची संख्या वाढत आहेत. वाचक सकाळच्या वेबसाइटवर येऊन बातम्या वाचण्यावर भर देत आहे.

E-Sakal No.1
E-Sakal : वाचकांची पहिली पसंती, देशातील नंबर १ ची मराठी न्यूज वेबसाईट 'ई-सकाळ'!

वेबसाइट किंवा इतर डिजिटल प्लॅटफॉर्मवरही वाचकांची संख्या जास्त आहे. सध्या सोशल मीडियाच्या या जगातदेखील ई-सकाळने आपले अढळ स्थान निर्माण केले आहे.फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम अशा सर्व प्लॅटफॉर्मवरदेखील ई-सकाळचा मोठा वाचकवर्ग आहे.

ई सकाळ या वेबसाइटसाठी साम टीव्ही, सरकारनामा, दैनिक गोमन्तक अशा विविध साइट काम करतात. या सर्व साइटच्या कामामुळे आज ई सकाळ पुन्हा एकदा नंबर १ वर पोहचले आहे. या सर्व वेबसाइट लाइफस्टाइल, स्पोर्ट्स, राजकीय, अध्यात्म अशा सर्व विषयांवरील बातम्या तयार करतात. या बातम्यांना युजर्स आणि पेजव्ह्यूजच्या माध्यमातून विशेष प्रेम मिळते.

E-Sakal No.1
eSakal नंबर-१, वाचकांचा भरभरून प्रतिसाद!

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com