Udaysinh patil hand overs gold ornaments to usha kantikar and family. saam tv
महाराष्ट्र

पोलिस निरीक्षक उदयसिंह पाटलांच्या 'या' युक्तीने लाखांचे दागिने मिळाले

कंटीकर यांनी त्यांच्या कन्येसमवेत पाेलीस ठाण्यात जाऊन पाेलीसांचे आभार मानले.

विश्वभूषण लिमये

सोलापुर : घरातील दागिने लंपास झाल्याची माहिती समाेर येताच येथील (solapur) एका कुटुंबाची पायाखालची वाळू सरकली. परंतु पाेलीसांनी लढविलेली शक्कल उषा कंटीकर यांना फायदेशिर ठरली. चाेरट्याने (thieves) स्वत:हून त्यांच्या घरासमाेर दागिने आणून टाकल्याने सर्वांनीच पाेलीसांचे (police) काैतुक केले. (solapur latest marathi news)

उषा कंटीकर (usha kantikar) यांच्या मुलीचे दागिने चोरीस गेले. या दागिन्यांची किंमत सुमारे दोन लाख ४० हजार इतकी हाेती. त्याबाबतची तक्रार त्यांनी चावडी पोलिस ठाण्यात केली. त्यानंतर पाेलीसांनी त्यांच्या घरी भेट देऊन तेथील सर्वांना एकत्र बोलावून घेतले.

यावेळी वरिष्ठ पोलिस निरीक्षक उदयसिंह पाटील (udaysinh patil) हे देखील तेथे आले हाेते. त्यांना दागिन्यांचा डबा ताब्यात घेतला. या डब्यावर ज्याचे बाेटांचे ठसे असतेल ताे चाेर असे तपासाची माहितीच त्यांनी सर्वासमाेर उघड केली. यावेळी ज्याचे ठसे सापडतील त्यास तुरुंगात जावे लागेल असेही म्हटले.

दरम्यान दुसऱ्या दिवशी कंटीकर यांनी पाेलीस ठाण्यात फाेन करुन दागिने कोणीतरी घरात टाकून गेल्याचे सांगितले. त्यानंतर कंटीकर यांनी त्यांच्या कन्येसमवेत पाेलीस ठाण्यात जाऊन पाेलीसांचे आभार मानले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Student Death : इंजिनियरिंगचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याची आत्महत्या, काॅलेजच्या हॉस्टेलमध्ये गळफास घेत आयुष्य संपवलं

IND vs PAK : भारताने पाकिस्तानला आशिया कपमध्ये पछाडले, ७ गडी राखत मिळवला सहज विजय

Winter 2025 : गरम कपडे तयार ठेवा! यंदा हाडं गोठवणारी थंडी पडणार? वाचा स्पेशल रिपोर्ट

Maharashtra Politics: सगळ्यांनी एकनाथ शिंदे बनून काम करा, शिवसेनेकडून सर्व नेत्यांना महत्वाच्या सूचना

Mumbai Airport: मुंबई विमानतळावर मोठी कारवाई, ४० किलोचा गांजा जप्त; तिघांना बेड्या

SCROLL FOR NEXT