nanded news, shivsainik shrikant pathak saam tv
महाराष्ट्र

Shiv Sena News : 7 दिवस मृत्यूशी झुंज... अखेर प्राण ज्याेत मालवली, शिवसैनिकांत शाेककळा; काॅंग्रेस कार्यकर्त्यासह सहा जण पाेलिस काेठडीत

Nanded Breaking News : किरकाेळ कारणावरुन झाला हाेता वाद.

Siddharth Latkar

- संजय सूर्यवंशी

Nanded News : शिवसैनिक श्रीकांत पाठक (shivsainik shrikant pathak) यांची अखेर मृत्यूशी झुंज आज (शुक्रवार) संपली. सकाळी पाठक यांचा एका खासगी रुग्णालयात मृत्यू झाल्याची बातमी त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली. (Maharashtra News)

नांदेड (nanded) शहरातील सोमेश कॉलनी भागातील स्वामी समर्थ मंदिराच्या एका कार्यक्रमाच्या होर्डिंगवरून शिवसैनिक श्रीकांत पाठक यांच्यावर काही दिवसांपुर्वी प्राणघातक हल्ला झाला हाेता. रात्री साडेअकराच्या सुमारास घटना घडल्यानंतर गंभीर जखमी झालेल्या श्रीकांत पाठक यांना खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले गेले.

या प्राणघातक हल्ल्यानंतर गेली सात दिवस मृत्यूशी सुरू असलेली पाठक यांची झुंज संपली. त्यांचा मृत्यू झाल्याचे वृत्त शिवसैनिकांत पसरले. त्यामुळे शिवसैनिकांवर शाेककळा पसरली. दरम्यान या हल्ल्याप्रकरणी काँग्रेसचे सुनील शर्मांसह सहा जण सध्या पोलीस कोठडीत आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sushil Kedia: एक दणका आणि केडीयाचा माफीनामा; अखरे मराठीद्रष्ट्या सुशील केडियाची अखेर माफी

Ryanair Fire : विमानाला लागली अचानक आग; जीव वाचवण्यासाठी प्रवाशांच्या उड्या, व्हिडिओ आला समोर

Stomach Ache: पोटदुखी, गॅस, अ‍ॅसिडिटीने त्रस्त आहात? मग करा 'हे' सोपे उपाय

Maharashtra Live News Update: काटई - बदलापूर रोडवर कारला लागली आग

मोठी बातमी! विजयाच्या मेळाव्यानंतर राजकीय घडामोडींना वेग; ठाकरे गटाकडून भाजपच्या मोठ्या नेत्याला ऑफर?

SCROLL FOR NEXT