Manoj Jarange Patil Saam tv
महाराष्ट्र

Manoj Jarange Patil News: सरकारला सद्बुद्धी द्या; मनोज जरांगे पाटील यांचे साईबाबांना साकडं

Shirdi News : सरकारला सद्बुद्धी द्या; मनोज जरांगे पाटील यांचे साईबाबांना साकडं

Rajesh Sonwane

सचिन बनसोडे 

शिर्डी : साईबाबांच्या शिकवणुकीप्रमाणे आम्ही सबुरी ठेवली आहे. सबुरी आहे म्हणूनच मराठा आरक्षणासाठी (Maratha Aarkshan) शांततेत आंदोलन सुरु आहे. परंतु ठरलेल्या मुदतीत सरकार मराठा समाजाला आरक्षण देईल अशी अपेक्षा असून सरकारला सद्बुद्धी द्या; असे साकडं मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनि साईबाबांना घातले आहे. (Breaking Marathi News)

मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणाच्या आंदोलनानंतर राज्यभरात फिरत आहेत. सध्या ते अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून आज त्यांनी शिर्डीत साई समाधीचे दर्शन घेतले. अहमदनगर जिल्ह्यातील लोकांनी दौऱ्याला मोठा प्रतिसाद दिला असल्याचे म्हणत सरकारने मराठा समाजाच्या वेदना समजून घ्याव्यात; अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली.  

मराठा समाजाच्या उपकारांची परतफेड करा 
आपल्यात जातीय तेढ निर्माण व्हायला नको. आम्ही कधी तुमच्याविषयी भेदभाव ठेवला नाही. आमच्या बापजाद्यांनी तुम्हाला साथ दिली. आता तुम्ही मराठा आरक्षणाला विरोध करू नका. मराठा आरक्षणाच्या विरोधात कुणी बोललं तर मी सहन करत नाही. ओबीसी नेते मराठा आरक्षणाच्या बाबतीत का रोष घेताय? तुम्हाला (Shirdi) मोठं करण्यात मराठा समाजाचे योगदान असून त्या उपकारांची परतफेड करा असे म्हणत ओबीसी नेत्यांबद्दल मराठा समाजात नाराजी असल्याचे जरांगे पाटील यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

KDMC News : राज ठाकरेंना आणखी एक धक्का, शहराध्यक्षांचा मनसेला जय महाराष्ट्र

Maharashtra Live News Update: परभणीत राष्ट्रवादी अजित पवार पक्षातील दोन्ही गट स्वबळावर लढण्यासाठी ठाम

Hair Care: हजारो रुपयांच्या केराटिन ट्रीटमेंट्स कशाला? या ७ घरगुती कंडिशनरने केस बनवतील सिल्की आणि सॉफ्ट

Manikrao Kokate : कोकाटेंचे मंत्रिपद, आमदारकी जाणार? अंजली दमानियांनी सांगितले कारण

New Year Celebration : नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी घराचे अशा पध्दतीने करा भन्नाट डेकोरेशन

SCROLL FOR NEXT