kokan leaders yogesh kadam and sanjay kadam saam tv
महाराष्ट्र

Shivsena: NCP चा आमदार गावठीच असं आता जनताच म्हणतेय; सेना आमदाराची बाेचरी टीका

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असले तरी काेकणात सेना राष्ट्रवादीत जुंपली आहे.

अमोल कलये

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली विधानसभा मतदार संघाचे शिवसेनेचे आमदार योगेश कदम (mla yogesh kadam यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी आमदार संजय कदम (former mla sanjay kadam) यांच्या विराेधात विधानसभा उपसभापती यांचेकडे हक्कभंग प्रस्तावाची तक्रार केली आहे. (kokan latest marathi news)

काेणताही अधिकार नसताना माजी आमदार संजय कदम विकास कामाचे भूमिपूजन करीत असल्याची तक्रार सेना (shivsena) आमदार योगेश कदम यांची आहे. राज्यात महाविकास आघाडी (mva) सरकार असले तरीही दापोलीत (dapoli) मात्र सेना -राष्ट्रवादी काँग्रेस (ncp) यांच्यात वाद विकोपाला गेला आहे .

आमदारकीच्या काळात जे जमलं नाही ते आत्ता आम्ही केलं असे माजी आमदार संजय कदम हे जनतेला भासवत असल्याचे म्हणणं आमदार योगेश कदम यांनी साेमवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत नमूद केलं. ते गावठी आमदार हाेते असं आता जनताच म्हणू लागली आहे अशी टीका आमदार याेगेश कदम यांनी माजी आमदार संजय कदम यांच्यावर केली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Navi Mumbai : गटाराच्या पाण्यात महिलेने धुतली भाजी, नवी मुंबईतील प्रकार; किळसवाणा Video Viral

Ayushman Bharat Scheme: उपचार करायचाय? पण आयुष्मान कार्ड हरवलंय, तर कसा होणार मोफत उपचार? काय आहे नियम

Maharashtra Rain Live News : - सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलल्या

Heavy Rain : मुसळधार पावसाचा हाहाकार; कल्याण- डोंबिवलीतील सखल भागात पाणी, जनजीवन विस्कळीत PHOTO

Solapur Shocking: माझ्या अंगावर गाडी का घातली? बस थांबवत पैलवानानं एसटी चालकाची गचांडी पकडली | Video Viral

SCROLL FOR NEXT