satara, Corona positive, Covid-19
satara, Corona positive, Covid-19 saam tv
महाराष्ट्र

Satara Covid-19 Update : साता-यात काेराेनाबाधिताचा मृत्यू; नागरिकांना मास्क वापराचे जिल्हाधिका-यांचे आवाहन

Siddharth Latkar

Satara Covid-19 Update : सातारा जिल्हयात गत 24 तासांत एका कोरोना बाधिताचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने आज (बुधवार, ता. 19 एप्रिल) दिली. सातारा जिल्ह्यात काेराेना बाधितांची संख्या वाढतच आहे. गत 24 तासांत सात रुग्णांची भर पडली आहे. जिल्हा प्रशासनाने आज (बुधवार) दिलेल्या माहितीनूसार जिल्ह्यात आजमितीस 64 बाधित रुग्ण (satara coronavirus news) आहेत. (Breaking Marathi News)

सातारा जिल्ह्यात गत 24 तासांत 122 नागरिकांची काेराेनाची चाचणी करण्यात आली. तसेच 07 नागरिकांना काेराेनाची बाधा झाल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. त्यानूसार सातारा जिल्ह्यात एकूण 64 जणांना काेराेनाची (satara records 90 corona patients in 24 hrs) बाधा झाली आहे अशी माहिती प्रशासनाने दिली आहे.

एका काेराेनाबाधिताचा मृत्यू झाला आहे तर तीन रुग्णांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. काेराेनाचा वाढता संसर्ग पाहता नागरिक गर्दीच्या ठिकाणी स्वयंस्फुर्तीने मास्क वापरावा असे आवाहन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी (ruchesh jaivanshi) यांनी केले आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा महाराष्ट्रात झंझावाती प्रचार

Lok Sabha Election 2024 : नवी मुंबईत भाजपमध्ये अचानक राजीनामासत्र; निवडणूक धामधुमीत असं काय घडलं?

DJ ban in Buldana : महाराष्ट्रातला हा जिल्हा झाला 'डीजेमुक्त'; बुलडाण्यात थेट बंदी, कारणेही तशी गंभीर

Pakistan Squad: पाकिस्तानकडून १८ सदस्यीय संघाची घोषणा! टीम इंडियाला नडणाऱ्या गोलंदाजाचं कमबॅक

Hair Care Tips: कोरड्या केसांसाठी फायदेशीर आहे 'हा' होममेड हेअर मास्क

SCROLL FOR NEXT