Hair Care Tips: कोरड्या केसांसाठी फायदेशीर आहे 'हा' होममेड हेअर मास्क

Manasvi Choudhary

हेअर मास्क

कोरफड आणि हळदीचा बनवलेला हेअर मास्क केसांवर लावल्याने हे फायदे होतात-

Hair Care Tips | Canva

कोंडा होतो दूर

कोंडा दूर करण्यासाठी कोरफड आणि हळद यांचा वापर केसांमध्ये करावा.

Hair Care Tips | Canva

दोन वेळा केस धुणे

कोंड्यापासून मुक्त होण्यासाठी आठवड्यातून दोनवेळा केस धुवावे.

Hair Care Tips | Canva

केस चमकतात

कोरफड केसांना लावल्याने केस चमकतात आणि मऊ होतात.

Hair Care Tips | Canva

हळद आणि कोरफड लावा

केसगळतीच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी हळद आणि कोरफडीचा वापर केसांमध्ये करावा.

Hair Care Tips | Canva

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य मार्गदर्शक घ्या

NEXT: Hindu Rituals: शास्त्रानुसार प्रसाद उजव्या हातात का घेतात?

Hindu Rituals | Social Media