Manasvi Choudhary
हिंदू धर्मात कोणत्याही शुभ प्रसंगी पूजा विधीव्रत करतात.
हिंदू संस्कृतीनुसार, पूजा किंवा आरती झाल्यानंतर सर्वांनी नमस्कार करून प्रसाद दिला जातो.
प्रसाद देण्याची ही परंपरा फार जुनी आहे.
व्यक्तीचा उजवा हात हा शुभ कार्यासाठी शुभ मानला जातो.
म्हणूनच प्रसाद नेहमी उजव्या हातात दिला जातो.
कोणत्याही शुभ कार्याची सुरूवात उजव्या हाताने केल्याने सकारात्मकता येते.
धार्मिक कार्य यज्ञ, दान, पूजा करताना उजव्या हाताने केली जाते.
येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.