Astrology: रस्त्यात सापडलेले पैसे उचलणं शुभ की अशुभ?

Manasvi Choudhary

पैसे

चालता चालता कधीतरी रस्त्यात पैसे सापडतात.

Money Astro Tips

रस्त्यात पैसे दिसणे

रस्त्यात पैसे दिसल्यास ते उचलावे की नाही असा प्रश्न अनेकांना होतो.

Money Astro Tips

शुभ की अशुभ

रस्त्यात पैसे दिसले तर ते शुभ असतं असे बोलले जात आहे.

Money Astro Tips

देवाची कृपा असते

रस्त्यात पैसे दिसल्यास आपल्या पाठीशी देवाची कृपा आहे असे मानले जाते.

Money Astro Tips | Yandex

नवीन कार्य करण्याचे संकेत

रस्त्यात सापडलेले नाणे तुम्ही नवीन कार्य करणात आहात याचे संकेत देते.

Money Astro Tips | Yandex

माता लक्ष्मीचा आशिर्वाद

रस्त्यात एक रूपयाचे नाणे दिसल्यास तुमच्यावर माता लक्ष्मीचा आशिर्वाद आहे असे मानले जाते.

Money Astro Tips | Yandex

शुभ मानतात

एखाद्या व्यक्तीला सकाळी रस्त्यावर पैसे पडलेले दिसले तर ते शुभ लक्षण मानले जाते.

Money Astro Tips | Yandex

डिस्क्लेमर -

वरील लेख सामान्य माहितीवर आधारलेला असून साम डिजीटल याची पुष्टी करत नाही.

|

Next: Marriage Invitation Card: लग्न पत्रिका बनवताना घ्या ही विशेष काळजी, अन्यथा...

Marriage Invitation Card | Yandex