Manasvi Choudhary
हिंदू धर्मात लग्नपत्रिकेला विशेष महत्व आहे.
लग्न म्हटलं की लग्नाच्या पत्रिका येतात. लग्नाची पत्रिका लग्नासाठी आमंत्रित करण्यासाठी पाठवल्या जातात.
लग्नाची पहिली पत्रिका सर्वप्रथम श्रीगणेशाला अर्पण केली जाते.
याचे प्रमुख कारण म्हणजे लग्नपत्रिका गणेशाला अर्पण केल्याने शुभ कार्यात कोणताही अडथळा येत नाही.
यामुळे लग्नाच्या पत्रिकेवर गणपतीचा फोटो देखील लावतात.
ज्योतिषशास्त्रानुसार, लग्नपत्रिका नेहमी लाल आणि पिवळ्या रंगाची असावी.
काळी पत्रिका असु नये
काळा रंगाची लग्नपत्रिका कधीही बनवू नये.
चौकोनी असावी
लग्नपत्रिका नेहमी चौकोनी आकाराची असावी. हे चार कोन सुख, समृद्धी, शांती आणि सौभाग्य यांचे प्रतीक आहेत.