Sangli News Saam tv
महाराष्ट्र

Sangli News : हरणाच्या शिंगांची तस्करी; एकास पोलिसांनी केली अटक

Sangli News :हरणाच्या शिंगांची तस्करी; एकास पोलिसांनी केली अटक

विजय पाटील

सांगली : सांगलीच्या पलूस येथे हरणाची शिंगे तस्करी करणाऱ्यास पलूस पोलिसांनी (Police) कारवाई करून अटक केली आहे. रोहित बाबुराव कांबळे (वय ३३) असे आरोपीचे (Sangli) नाव आहे. त्याला मुद्देमालासहित पलूस पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. (Maharashtra News)

सांगलीच्या पलूस येथे आरोपी रोहित बाबुराव कांबळे (रा. शिरशिंगे कोयना वसाहत पलूस) याने शनिवारी बंद अवस्थेत असलेल्या शाळेच्या गेटसमोर होता. त्याच्याजवळ हरीण संवर्गातील वन्य प्राण्याच्या दात नसलेल्या तोंडाच्या १४ इंच लांब आणि सहा इंच रुंद फुटलेल्या अवस्थेतील हाडासहित काळपट पांढरे रंगाचे ३१ इंच लांबीचे टोकदार व निमुळते असलेली शिंगे होती. ज्याची बाजरातील मूल्य ५० हजार रुपये आहे. 

आरोपी रोहित यांच्याजवळ दोन शिंगे विक्री तस्करी करण्याच्या उद्देशाने स्वतःच्या कब्जात बाळगलेले स्थितीत आढळून आला. यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडील शिंगे जप्त केलेली आहेत. याबाबत अधिक तपास पोलीस करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नाशिक जिल्ह्यात घेणार तीन प्रचार सभा

Local Body Election : मोठी बातमी! बारामतीमध्ये २ प्रभागांच्या निवडणुका लांबणीवर, कारण काय?

School Closed: मोठी बातमी! ५ डिसेंबरला राज्यातील सर्व शाळा बंद राहण्याची शक्यता; कारण काय?

PF Balance Check: UAN नंबरशिवायही चेक करता येईल बॅलन्स, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

Hair Wash: विवाहित महिलांनी या ३ दिवशी चुकूनही केस धुवू नये? नाहीतर...

SCROLL FOR NEXT