Sambhajinagar Corporation Saam tv
महाराष्ट्र

Sambhajinagar Corporation : होर्डिंग एजन्सीकडे महापालिकेचे थकले ६ कोटी ९० लाख रुपये; आता जाहिरात लावू न देण्याचा इशारा

Sambhajinagar News : गेल्या ५ वर्षापासून होर्डिंग एजन्सी धारकांकडे महापालिकेचे तब्बल ६ कोटी ९० लाख रुपये रक्कम थकले असून व्याजासहित ही रक्कम आता दहा कोटीच्या वर

Rajesh Sonwane

रामू ढाकणे 

छत्रपती संभाजीनगर : शहरात लावलेल्या जाहिरातींसाठी होर्डिंग्स एजन्सीकडे महापालिकेचे तब्बल ६ कोटी ९० लाख रुपये ठाकले आहेत. यामुळे हि थकीत रक्कम भरण्यासाठी महापालिकेने इशारा देत थकीत रक्कम भर अन्यथा जाहिराती लावू देण्यात येणार नाही. 

छत्रपती संभाजीनगर (Sambhajinagar) महापालिकेच्या प्रशासकांनी होर्डिंग एजन्सी धारकांना आता पुन्हा एकदा इशारा दिला आहे. गेल्या ५ वर्षापासून होर्डिंग एजन्सी धारकांकडे महापालिकेचे तब्बल ६ कोटी ९० लाख रुपये रक्कम थकले असून व्याजासहित ही रक्कम आता दहा कोटीच्या वर गेली आहे. मात्र, वारंवार सूचना आणि नोटीस देऊन देखील होर्डिंग धारकांनी ही रक्कम भरलेली नाही. यामुळे महापालिका प्रशासनाने कडक इशारा दिला आहे. 

महापालिका प्रशासनाने थकीत रक्कम भरण्याबाबत इशारा देत रक्कम भरली नाही तर एकही होर्डिंग लागू देणार नाही; असा कडक इशारा प्रशासक जी. श्रीकांत यांनी दिला. दरम्यान शहरात असणाऱ्या धोकादायक होर्डिंग आणि टॉवर पाडण्यासाठी एक तज्ञ समिती नेमली जाईल असेही प्रशासकांनी सांगितलय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT