RSS New Executive  Saam Digital
महाराष्ट्र

RSS New Executive : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची नवीन कार्यकारिणी जाहीर; कोणत्या पदावर कोणाची नियुक्ती? जाणून घ्या

RSS New Executive : राष्ट्रीय स्वयंसेवक संघा तीन दिवसीय पार पडलेल्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेत नवी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांनी 2024-27 या कालावधीसाठी सहा सहसरकार्यवाहांची नियुक्ती केली.

Sandeep Gawade

RSS New Executive

राष्ट्रीय स्वयंसेवक संघा तीन दिवसीय पार पडलेल्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेत नवी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांनी 2024-27 या कालावधीसाठी सहा सहसरकार्यवाहांची नियुक्ती केली. कृष्ण गोपाल, मुकुंद, अरुण कुमार, रामदत्त चक्रधर, अतुल लिमये आणि आलोक कुमार यांची सहसरकार्यवाहपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

अतुल लिमये आणि आलोक कुमार अशी दोन नवीन सहसरकार्यवाह यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आता 5 ऐवजी आता 6 सहसरकार्यवाह (सहसचिव) करण्यात आले आहेत. मनमोहन वैद्य यांना सहसरकार्यवाह पदावरून मुक्त करण्यात आले आहे. अतुल लिमये हे महाराष्ट्र कार्यक्षेत्र, पश्चिम विभागाचे क्षेत्र प्रचारक होते. आलोक कुमार राष्ट्रीय सह-प्रचार प्रमुख पदावर कार्यरत आहेत, त्यापूर्वी ते पश्चिम उत्तर प्रदेशचे प्रचारक होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Social Media Platform: इन्स्टाग्राम की युट्यूब? कोणत्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर होते अधिकची कमाई, वाचून व्हाल थक्क

India Alliance Protest: राहुल गांधी, संजय राऊतांना पोलिसांनी घेतलं ताब्यात; इंडिया आघाडीचा मोर्चा रोखला| VIDEO

Navi Mumbai-Mumbra : दीड तासाचा प्रवास फक्त १५ मिनिटांत, मुंब्रा ते नवी मुंबईला प्रवास सुसाट होणार, वाचा सविस्तर

Maharashtra Live News Update: प्रियंका गांधी, राहुल गांधी यांच्यासह इंडिया आघाडीच्या खासदारांना ताब्यात घेतलं

अश्लील व्हिडिओ काढून ब्लॅकमेल, ५ नराधमांकडून अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार; मुंबईत चाललंय काय?

SCROLL FOR NEXT