satara, wai , couple, Tanaji Rajpure , Pooja Rajpure saam tv
महाराष्ट्र

Satara News : दांपत्याच्या आत्महत्येनं कणूरात शाेककळा

या धक्कादायक घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

ओंकार कदम

Wai : मुल होत नसल्याच्या कारणावरून सातारा जिल्ह्यात नवरा बायकाेनं आत्महत्या केल्याची घटना समाेर आली आहे. आत्महत्या केलेल्या दांपत्याचे सुमारे दहा ते बारा वर्षांपुर्वी लग्न (marriage) झाले हाेते. दांपत्याने (couple) आत्महत्या केल्याने त्यांच्या कुटुंबियांना धक्का बसला आहे.

ही घटना सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील कणूर येथे घडली आहे. आत्महत्या केलेले दांपत्य हे शेतकरी कुटुंबातील आहे. तानाजी लक्ष्मण राजपूरे (Tanaji Rajpure) (वय ४० वर्षे) व पूजा तानाजी राजपुरे (Pooja Rajpure) (वय ३६ वर्षे ) अशी मृतांचे नाव आहे.

याबाबत मिळालेल्या प्राथमिक नूसार दहा - बारा वर्षापूर्वी त्यांचे लग्न झाले होते. त्यांना मुल होत नव्हते. त्यामुळे ते निराश हाेते. या नैराश्यातून त्यांनी राहते घरात आत्महत्या केली. तानाजी राजपूरे हे काही वर्षे मुंबईत माथाडी कामगार म्हणून काम केल्यानंतर गावी येऊन शेती करीत होते. या धक्कादायक घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rava Kheer Recipe : सणासुदीला पाहुण्यांसाठी झटपट बनवा रव्याची खीर, वाचा कोकण स्टाइल रेसिपी

क्षणात होत्याचं नव्हतं! ५७ प्रवाशांनी भरलेली धावती बस आगीच्या भक्ष्यस्थानी; १० ते १२ जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता

Arthritis joint care tips: संधिवाताबद्दल जाणून घ्या 'या' 5 महत्त्वाच्या गोष्टी; सांध्यांची काळजी घेणं गरजेचं

ZP Teachers Salary: जिल्हा परिषद पदवीधर शिक्षकांची "दिवाळी होणार गोड"; सरकारचा मोठा निर्णय

APJ Abdul Kalam: अब्दुल कलाम यांचे १० विचार, जे तुमचं आयुष्य बदलून टाकतील

SCROLL FOR NEXT