prakash ambedkar  Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics : आंबेडकर-गांधी एकत्र लढणार? लोकशाही वाचवण्यासाठी 'वंचित'चं राहुल गांधींना पत्र, VIDEO

Ambekdar and Gandhi News : लोकशाही आणि देश वाचवण्यासाठी राहुल गांधींना एकत्र येण्याचं आमंत्रण वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांनी दिलंय.. मात्र आंबेडकरांनी लिहीलेल्या पत्रात नेमकं काय आहे? पाहूयात.....

Bharat Mohalkar

राहुल गांधींनी व्होट चोरीच्या मुद्द्यावर निवडणूक आयोगाविरोधात एल्गार पुकारलाय... तर लोकशाही वाचवण्यासाठी प्रकाश आंबेडकरांनी राहुल गांधींना पत्र लिहून निवडणूक आयोगाच्या घोटाळ्याविरोधात संयुक्त लढाईचं आमंत्रण दिलंय...

आंबेडकरांच्या पत्रात नेमकं काय?

विधानसभेला 76 लाख वाढीव मतप्रकरणी याचिका

काँग्रेसने हस्तक्षेप अर्जाच्या माध्यमातून साथ द्यावी

बिहारमध्ये महाराष्ट्राची पुनरावृत्ती टाळण्यासाठी एकत्र यावं

सुप्रीम कोर्टात घोटाळ्याविरोधात एकत्र लढू

खरंतर राहुल गांधींनी पुराव्यासह निवडणूक आयोगाची पोलखोल केल्यानंतर प्रकाश आंबेडकरांनी गांधींच्या भूमिकेचं स्वागत केलं होतं.. त्यावेळीही राहुल गांधींनी कोर्टातील लढाईत साथ देण्याचं आवाहन केलं होतं.. मात्र आता 10 ऑगस्टच्या पत्राची आठवण करुन देत प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेसला संयुक्त लढाईचं पुन्हा एकदा आमंत्रण दिलंय..

पंडित नेहरुंसोबत मतभेद असतानाही देशहितासाठी नेहरु आणि आंबेडकर एकत्र आले होते.. आता त्याप्रमाणेच त्यांचे वारसदार एकत्र येणार का? आणि न्यायालयीन लढाई एकत्र लढणार का? याचीच उत्सुकता आहे...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'जोपर्यंत CM तोपर्यंत लाडकी बहीण योजना'; मुख्यमंत्री फडणवीसांनी योजनेबाबत दिला शब्द

Shocking: लग्नाला ३ वर्षे झाली, तरीही मुल होत नाही; टेन्शनमध्ये शक्तीवर्धक गोळ्या खाल्ल्या, तरुणासोबत भयंकर घडलं

Crime News: माध्यमिक शाळेची शिक्षिका चॅटिंग करत पाठवायची बाथरूमचे फोटो, नंतर घरी बोलवायची अन्....

RSS संविधान आणि तिरंगा मानत नाही, कारण...; सुजात आंबेडकर नेमकं काय म्हणाले? VIDEO

Dilip Walse Patil : माझं राजकीय वजन कमी झालंय; दिलीप वळसे पाटील असं का म्हणाले?

SCROLL FOR NEXT