potholes on netrang shewali highway increased number of accident saam tv
महाराष्ट्र

Potholes On Netrang shewali Highway : नेत्रांग - शेवाळी महामार्गाची दुरावस्था, नंदुरबारमध्ये अपघातात वाढ

त्यामुळे शासनाने तात्काळ दखल घेऊन महामार्गाचे काम जलद गतीने सुरू करण्यात यावा अन्यथा महामार्गावरून प्रशासन आणि नागरिकांमधील संघर्ष वाढणार हे मात्र निश्चित.

Siddharth Latkar

- सागर निकवाडे

Nandurbar :

नंदुरबार शहरातून जाणाऱ्या नेत्रांग - शेवाळी महामार्गाची (netrang shewali highway) दुरावस्था झाली असल्याने अपघाताच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम लवकर पूर्ण करा अन्यथा जनआंदोलन उभा करू असा इशारा नंदुरबार शहरातील सामाजिक संघटना आणि नागरिकांनी दिला आहे. (Maharashtra News)

गेल्या आठवड्यात दोन मोठे अपघात झाले आहेत. या अपघाताचे प्रमुख कारण म्हणजे रस्त्यांची दुरवस्था आणि अवजड वाहनांची वाढलेली संख्या हाेय. याच महामार्गाचे चौपदरी करण्याच्या काम संथ गतीने सुरू आहे.

त्यामुळे रस्ता चौपदरीकरण लवकर करण्यात यावा अन्यथा शहरातील संघटना आणि नागरिक जन आंदोलन करण्याच्या इशारा प्रशासनाला दिला आहे. त्यामुळे शासनाने तात्काळ दखल घेऊन महामार्गाचे काम जलद गतीने सुरू करण्यात यावा अन्यथा महामार्गावरून प्रशासन आणि नागरिकांमधील संघर्ष वाढणार हे मात्र निश्चित.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: छत्रपती संभाजीनगरमधील निवासी डॉक्टरांकडून संप

Mobile Recharge: जिओ अन् एअरटेलपेक्षा खास प्लॅन, ३५० रुपयांपेक्षा कमी किमतीत ५० दिवसांसाठी दररोज डेटा

Shocking: बहिणीच्या दिराने पळवून नेलं, अल्पवयीन मुलीसोबत शरीरसंबंध; गरोदर पीडितेला रेल्वे स्टेशनवर सोडून पळाला

Anil Ambani : अंबानींवर ईडीची मोठी कारवाई, ३००० कोटींची संपत्ती जप्त, फ्लॅट, प्लॉट अन् ऑफिसला कुलूप

'६,५०० रूपयातील साडेचार मॅडमच्या खात्यात पाठव'; शेतकऱ्याच्या अनुदानावर शासकीय कर्मचाऱ्याचा डोळा, Audio क्लिप व्हायरल

SCROLL FOR NEXT