Nanded: काॅफी शाॅपवर पोलिसांचा छापा; एक तरुणीसह पाच तरूण ताब्यात! संतोष जोशी
महाराष्ट्र

Nanded: काॅफी शाॅपवर पोलिसांचा छापा; एक तरुणीसह पाच तरूण ताब्यात!

शहरात कॉफी शॉपच्या नावाखाली तरुणींसोबत अश्लील चाळे होत असल्याचा प्रकार नांदेड मध्ये उघडकीस आला आहे.

संतोष जोशी

संतोष जोशी

नांदेड: शहरात कॉफी शॉपच्या Coffee Shop नावाखाली तरुणींसोबत अश्लील चाळे होत असल्याचा प्रकार नांदेड मध्ये उघडकीस आला आहे. नांदेड जिल्ह्याचे अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे यांनी उघडकीस आणला आहे.

हे देखील पहा-

नांदेड शहरातील भाग्यनगर Bhagynagar परिसरात कॉफी शॉपमध्ये कॉफी शॉपच्या माघे अंधाऱ्या खोलीत तरुणींसोबत अश्लील चाळे करणारे पाच युवक आणि एका अल्पवयीन युवतीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पोलिसांच्या कार्यवाहीमुळे कॉफी शॉपच्या नावाने अश्लील उद्योग करणाऱ्यांचे मात्र धाबे दणाणले आहेत. नांदेड शहरात अशा प्रकारचे कोणतेही कृत्य घडत असल्याचेच निदर्शनास आल्यास नागरीकांनी पोलिसांशी Nanded Police संपर्क करण्याचे आवाहन अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे यांनी केल आहे.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Aloo Paratha: दररोज आलू पराठा खाल्ल्यास काय होईल?

PM Modi : नेहरूंनी 'वंदे मातरम्'लाच विरोध केला, पंतप्रधान नरेंद्र मोदींचं आक्रमक भाषण, इंदिरा गांधींवर साधला निशाणा

Maharashtra Live News Update: विधानभवनावर आज चार मोर्चे धडकणार , यशवंत स्टेडियमपासून सर्व मोर्चे निघणार

Gautam Gambhir: कोचला टार्गेट करू नका, त्याची नोकरीही...! गौतम गंभीरच्या समर्थनार्थ उतरले रवी शास्त्री

RBI Rule: तुमचं झिरो बॅलन्स अकाउंट आहे? RBI ने घेतला महत्त्वाचा निर्णय; हे ४ नियम लवकरच बदलणार

SCROLL FOR NEXT