Vinayak Raut Saam tv
महाराष्ट्र

Vinayak Raut Statment : कितीही पोपटपंची केली तरी मंत्रिमंडळ विस्तार नाही; खासदार राऊत यांची टीका

कितीही पोपटपंची केली तरी मंत्रिमंडळ विस्तार नाही; खासदार राऊत यांची टीका

रोहिदास गाडगे

चिंचवड (पुणे) : एकनाथ शिंदे गटाने कितीही पोपटपंची केली, तरी मंत्रिमंडळ विस्तार होणार नाही. उलट एकनाथ शिंदे यांचे विसर्जन होणार; अशी बोचरी टीका (Pimpri Chinchwad) शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी केली आहे. (Tajya Batmya)

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्ताने पिंपरी चिंचवड शहरात आज भव्य रक्तदान शिबिराचा आयोजन करण्यात आल होत. या कार्यक्रमात शिवसेनेचे खासदार विनायक राऊत, शिवसेनेचे (Shivsena) विधान परिषद आमदार सचिन अहिर उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना विनायक राऊत यांनी संवाद साधला.  

त्यांच्यासाठी दार बंदच  
मंत्रिमंडळ विस्तार होत नसल्याने नाराज शिंदे गटातील आमदार आमच्या अजुनही संपर्कात आहेत. मात्र त्यांच्यासाठी (Eknath Shinde) अजूनही उद्धव ठाकरे यांनी परतीच दारे उघडली नसल्याचेही विनायक राऊत यांनी स्पष्ट केला आहे. कुणी कितीही एकत्र आले तरी महाविकास आघाडी प्रत्येक निवडणुकीत जिंकलेच, असा विश्वास देखील व्यक्त केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सरकारचे 200 अधिकारी आमच्या संपर्कात; राहुल गांधींच्या दाव्यानं राजकीय वर्तुळात खळबळ

पुणेकरांनो ऐकलं का! शहरात १० टक्के पाणी कपात; पुणे महापालिकेचा पाणी बचतीसाठी नवीन प्लॅन काय?

Nigdi Crime : मंदिरात अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न; पुण्यातील निगडीत संताप

Maharashtra News Live Update: राज्यातील शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील ३ लाख ५१ हजार शेतकऱ्यांची तिसरी यादी जाहीर

मुसळधार पाऊस अन् ताशी ६० किमी वेगाचं वादळ; २३ राज्यांसाठी हवामान विभागाचा अलर्ट

SCROLL FOR NEXT