Sharad Pawar Anil Patil Saam tv
महाराष्ट्र

Sharad Pawar News: मंत्री अनिल पाटील पुन्हा निवडून आलेले दिसणार नाहीत; शरद पवारांचा खळबळजनक दावा

Pandharpur News : हिवाळी अधिवेशनानंतर अजित पवार आणि शरद पवार हे दोन्ही राष्ट्रवादीचे नेते एकत्र आलेले दिसतील असे विधान मंत्री अनिल पाटील यांनी केले होते

भारत नागने

पंढरपूर : राष्ट्रवादीमध्ये फूट पाडल्यानंतर अजित पवार यांच्यासोबत काही आमदार गेले आहेत. यात समावेश असलेले मंत्री अनिल पाटील यांच्याबाबत शरद पवार (Sharad Pawar) यांनी मोठा दावा केला आहे. पवारांच्या या दाव्यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. अजित पवार (Ajit Pawar) गटाचे मंत्री अनिल पाटील हे पुन्हा विधानसभेवर निवडून आलेले दिसणार नाहीत; असा खळबळजनक दावा राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी केला आहे. (Breaking Marathi News)

हिवाळी अधिवेशनानंतर अजित पवार आणि शरद पवार हे दोन्ही राष्ट्रवादीचे (NCP) नेते एकत्र आलेले दिसतील असे विधान मंत्री अनिल पाटील यांनी केले होते. त्यावर आज शरद पवार यांना विचारले असता त्यांनी अनिल पाटील यांच्यावर निशाना साधत ते पुन्हा विधानसभेवर निवडून आलेले दिसणार नाहीत; असा दावा केला. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

नुकताच अमळनेर विधानसभा मतदार संघाचा दौरा केला आहे. मतदार संघातील लोकांशी मी बोललो तेव्हा तेथील लोकांमध्ये मंत्री अनिल पाटील पाटील यांच्याबाबत नाराजीचा सूर आहे. यामुळे त्यांनी सांगितले की अनिल पाटील हे पुन्हा निवडून येणार नाहीत. शरद पवारांच्या या दाव्यामुळे अजित पवार गटात मोठी खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pakistan Afghanistan Conflict: पाकिस्तानकडून अफगाणिस्तानवर पुन्हा हवाई हल्ले; कुनार-पक्तिकामध्ये अनेक जण जखमी

दररोज खाव्यात अशा 7 हिरव्या भाज्या; शरीराला मिळतील ‘हे’ फायदे

Plane Crash: प्रशिक्षणादरम्यान विमान कोसळलं, २ भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू

Maharashtra News Live Update: डिजिटल पेमेंटवर लागणाऱ्या MDR शुल्कातून पेट्रोलपंपांना वगळा, CIPD ची मागणी

7 Grain Bhakri: वजन कमी आणि शुगर कंट्रोल करण्यासाठी रोज खा ७ धान्यांची भाकरी; मिळताता हे आरोग्यादायी फायदे

SCROLL FOR NEXT