राष्ट्रवादीचे इंधन दरवाढी विरोधात अनोखं 'लॉलीपॉप' आंदोलन संजय तुमराम
महाराष्ट्र

राष्ट्रवादीचे इंधन दरवाढी विरोधात अनोखं 'लॉलीपॉप' आंदोलन

घरगुती गॅसचे दर देखील आवाक्याबाहेर गेले आहेत.

संजय तुमराम, साम टीव्ही, चंद्रपूर

चंद्रपुर: चंद्रपुरात राष्ट्रवादी काँग्रेसने NCP इंधन दरवाढी विरोधी 'लॉलीपॉप' आंदोलन करून नागरिकांचे लक्ष वेधले आहे. शहराच्या मुख्य रस्त्यावर राष्ट्रवादी कार्यकर्त्यानी बैलगाडी ओढून केंद्र सरकारचा निषेध केला आहे. महागाई कमी करण्याचे आश्वासन देत मोदी सरकार (Modi Goverment) सत्तेवर आले असल्याची आठवण आंदोलकांनी करून दिली. (NCP's agitation against fuel price hike)

हे देखील पहा -

मात्र आता हेच सत्तेवरती असताना दिवसेंदिवस पेट्रोल-डिझेलचे (Petrol-Diesel) दर गगणाला भिडले आहेत. मोदी सराकर केवळ भूलथापा देत असून पेट्रोल-डिझेल कमी की काय म्हणून सर्वसामान्यांची रोजची गरज असणाऱ्या घरगुती गॅसचे GAS दर देखील आवाक्याबाहेर गेले आहेत. यामुळे सामान्य माणसाचे कंबरडे मोडले असून विकासाच्या नावाखाली केवळ थापा मारुन नागरिकांना फसविल्याचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी चंद्रपूरातील नागरिकांना चक्क लॉलीपॉप देत मोदी सरकारचा निषेध केला आहे.

तसेच आपलं कोणतही आश्वासन पूर्ण न करणाऱ्या मोदी सरकारला आंदोलकांनी त्यांच्या वचनांची यावेळी आठवण देखील करून दिली आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: अजितदादांचा पुणेकरांसाठी मोठा वादा, देवेंद्र फडणीस म्हणाले - 'घोषणा करायला आपल्या बापाचं काय जातं'

Maharashtra Live News Update: अजित पवारांचं देवेंद्र फडणवीस यांना शायरीतून प्रत्युत्तर

Kite Making Ideas: मुलांच्या प्रोजेक्टसाठी पतंग बनवायचाय? या टीप्स फॉलो करा, ५ मिनिटांत झटपट होईल तयार

HSC Board Exam : बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! आजपासून मिळणार ऑनलाईन हॉल तिकीट; कसं कराल डाउनलोड ? वाचा

Ukadiche Modak Recipe : सारण भरल्यावर उकडीचे मोदक फुटतात? मग 'ही' रेसिपी एकदा फॉलो कराच

SCROLL FOR NEXT