Nandurbar Corporation Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar Corporation : नंदुरबार पालिकेचे कर वसुली ५० टक्केपेक्षा कमी; कोट्यवधींची रक्कम थकीत

Nandurbar News : यंदाचे वर्ष हे निवडणुकांचे वर्ष आहे. यात लोकसभा निवडणुकीचे रणसंग्राम सध्या सुरु आहे. निवडणुईच्या कामकाजासष्ठी प्रशासनातील कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती.

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 

नंदुरबार : महापालिका, नगरपालिकेची आर्थिक वर्ष्यात कर वसुली केली जात असते. आर्थिक वर्ष समाप्तीवर आले असताना कर वसूलीवर अधिक भर दिला जात असतो. मात्र नंदुरबार नगरपालिकेची यंदाची कर वसुली हि ५० टक्क्यांपेक्षा कमी झाली आहे. निवडणुकीच्या कामकाजात वसुली रखडल्याचे सांगितले जात आहे. 

यंदाचे वर्ष हे निवडणुकांचे (Election) वर्ष आहे. यात लोकसभा निवडणुकीचे रणसंग्राम सध्या सुरु आहे. निवडणुईच्या कामकाजासष्ठी प्रशासनातील कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. या कामकाजात पालिकेचे कर वसुली रखडली आहे. यावर्षी नगरपालिकेची कर वसुली ५० टक्के पेक्षा कमी झाली आहे. (Lok Sabha election) लोकसभा निवडणुकीमुळे कर्मचारी आणि अधिकारी व्यस्त होते. त्यामुळे पालिकेच्या कर वसुलीकडे दुर्लक्ष झालं होतं. त्यामुळे पालिकेला आर्थिक भूदंड सहन करावा लागणार आहे. 

कोट्यवधींचा कर थकीत 

नंदुरबार (Nandurbar) नगरपालिकेच्या कोट्यवधीच्या घरात कर थकीत आहे. त्यामुळे कर वसुलीसाठी अधिक भर दिला जाणार होता. यासाठी पथकांची स्थापना देखील करण्यात आली होती. परंतु लोकसभा निवडणुकीमुळे कर वसुली रखडली असल्याने पालिकेला कोट्यवधी रुपयाच्या महसूल गोळा करता आला नाही आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Assembly Election: साकोलीचं महाभारत ! जातीय समीकरण कुणाच्या पथ्यावर? पटोलेंपुढे अविनाश ब्राह्मणकरांचं आव्हान

Horoscope Today : काहींना नको असलेल्या गोष्टींचा होईल त्रास, तर कोणाचे शत्रू काढतील डोके वर, वाचा तुमचे आजचे राशिभविष्य

Horoscope: कुंभ राशीचं करिअर, लव्ह लाईफ आणि आरोग्याच्या दृष्टीने कसा असेल आजचा दिवस; वाचा आजचे राशीभविष्य

Baramati Assembly: बारामतीचा पुतण्या पडणार? अजित पवार की युगेंद्र पवार? बारामतीकरांचा कौल कुणाला?

Assembly Election: बाळासाहेबांच्या पुण्यतिथीला पोस्टर वॉर; दोन्ही शिवसेनेचा एकमेकांवर प्रहार

SCROLL FOR NEXT