Nanded St Service Closed Saam tv
महाराष्ट्र

St Service Closed : नांदेडमध्ये दुसऱ्या दिवशीही एसटी सेवा बंद; ८० लाखाचे नुकसान

Nanded News : मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांनी सुरु केलेल्या उपोषणानंतर राज्यभरात मराठा समाज आक्रमक झाला आहे. त्यानुसार गेल्या दोन- तीन दिवसापासुन नांदेड जिल्ह्यात मराठा आरक्षणासाठी ठीक ठिकाणी आंदोलन होत असुन रस्ते अडवले जात आहेत.

Rajesh Sonwane

संजय सूर्यवंशी

नांदेड : मराठा आरक्षणासाठी सुरु असलेल्या आंदोलनामुळे अनेक आगारातून परिवहन महामंडळाची बससेवा बंद ठेवण्यात आली आहे. त्यानुसार (Nanded) नांदेड जिल्ह्यात बंद असलेली बससेवा आज दुसऱ्या दिवशीही (St Bus) एसटी बंद आहे. यामुळे महामंडळाच्या नांदेड आगाराला ८० लाखाचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. (Tajya Batmya)

मराठा आरक्षणासाठी (Maratha Aarkshan)जरांगे पाटील यांनी सुरु केलेल्या उपोषणानंतर राज्यभरात मराठा समाज आक्रमक झाला आहे. त्यानुसार गेल्या दोन- तीन दिवसापासुन नांदेड जिल्ह्यात मराठा आरक्षणासाठी ठीक ठिकाणी आंदोलन होत असुन रस्ते अडवले जात आहेत. त्यामूळे राज्य परिवहन महामंडळाने नुकसान टाळण्यासाठी (MSRTC) एसटी सेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. शुक्रवारी लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या. तर शुक्रवारपासून सकाळपासून संपूर्ण जिल्ह्यात एसटी बस सेवा बंद करण्यात आली आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

नांदेड जिल्ह्यातील बस सेवा आज सलग दुसऱ्या दिवशी देखील बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पोलीस प्रशासना आदेशानुसार एसटी सेवा सुरू करण्याबाबत निर्णय घेतला जाणार असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान गेल्या दोन दिवसात नांदेड जिल्ह्यात एसटी महामंडळाचे ८० लाखाचे नुकसान झाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: हरभजन सिंगनं शेअर केलेला झोम्बी ड्रग्जचा VIDEO नेमका कुठला? व्हायरल व्हिडिओमागील सत्य भलतंच

Tea on empty stomach: सकाळी उठताच रिकाम्या पोटी चहा पिता? शरीराला होऊ शकतात ‘हे’ त्रास, आजच बदला तुमची ही सवय

Independence Day Movies: स्वातंत्र्यदिनाचा उत्साह वाढवा; देशभक्तीची भावना जागवणारे 'हे' ७ चित्रपट नक्की पाहा

PM Kisan Yojana : पीएम किसान योजनेच्या 24 व्या हप्त्याचा लाभ कुणाला मिळणार? कोणत्या शेतकऱ्यांना फटका बसू शकतो?

मुग, मटकी, वटाणा... कडधान्य १ महिना खाल्ली नाहीत तर शरीरावर काय परिणाम होईल?

SCROLL FOR NEXT