Man Caught on CCTV in Inhuman Act With Horse 
महाराष्ट्र

Nagpur Shocker : विकृतीचा कळस, घोडीसोबत अनैसर्गिक कृत्य, नागपूरचा व्हिडिओ व्हायरल

Man Caught on CCTV in Inhuman Act With Horse : नागपूरमध्ये एका व्यक्तीने घोड्याबरोबर अनैसर्गिक कृत्य केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या कृत्याचा व्हिडीओ वायरल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Namdeo Kumbhar

Nagpur Latest Crime News : उपराजधानी नागपूरमध्ये मानवतेला लाज वाटावी असा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका वासनांध व्यक्तीने चक्क घोडीसोबत अनैसर्गिक कृत्य केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घृणास्पद कृत्याचा व्हिडिओ नागपूपरमध्ये सोशल मीडियावर वायरल झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी गिट्टीखदान पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. नागपूर पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

या प्रकरणातील आरोपीचे नाव सुंदर खोब्रागडे असे आहे. ही घटना टीव्ही टॉवरजवळील डिस्ट्रिक्ट इक्वेस्ट्रीअन असोसिएशनच्या हॉर्स रायडिंग अकादमीत १७ मे रोजी घडली. या प्रकरणाचा सीसीटीव्ही व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खोब्रागडे हा चोरीच्या उद्देशाने अकादमीत घुसला होता. तेथे असलेल्या १७ घोड्यांपैकी एका घोड्याच्या पिल्लाजवळ जाऊन त्याने अनैसर्गिक कृत्य केले. यावेळी त्याने अकादमीतून लोखंडी अंगलही चोरल्याचे समोर आले आहे.

अकादमीच्या सुरक्षारक्षकाला आरोपीचे संशयास्पद वर्तन लक्षात आल्यानंतर त्याने त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, खोब्रागडे घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाला. सुरक्षारक्षकाने तातडीने अकादमीच्या मालकाला याबाबत माहिती दिली. त्यानंतर मालकाने गिट्टीखदान पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तात्काळ गुन्हा नोंदवून आरोपीचा शोध सुरू केला आहे.

या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. पशु प्रेमी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी या कृत्याचा तीव्र निषेध केला असून, आरोपीला कठोर शासनाची मागणी केली आहे. पोलिसांनी व्हिडिओ पुराव्याच्या आधारे तपास तीव्र केला असून, लवकरच आरोपीला अटक होण्याची शक्यता आहे. या घटनेने समाजातील नैतिक अध:पतनाचे गंभीर चित्र समोर आणले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viprit Rajyog: 365 दिवसांनंतर शुक्राने तयार केला विपरीत राजयोग; 'या' राशींचा गोल्डन टाइम होणार सुरु

Friday Horoscope : लग्न जुळणार, नोकरीचा प्रश्न मिटणार; ५ राशींच्या लोकांच्या आयुष्यात चमत्कार घडणार

Todays Horoscope: 'या' नोकरीमध्ये काही बदल होण्याची शक्यता; जाणून घ्या राशीभविष्य

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

SCROLL FOR NEXT