mumbai mandwa ferry boat service resumes from today saam tv
महाराष्ट्र

Mumbai-Mandwa Ferry : मुंबई- मांडवा फेरीबोट सेवेस आजपासून प्रारंभ, तिकीट दर जैसे थे

या सेवेमुळे अलिबाग मुरुडकडे येणाऱ्या पर्यटकांचा ओघ वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Siddharth Latkar

- सचिन कदम

Alibaug News : मेरी टाईम बोर्डाने अलिबाग जलमार्गावर प्रवासी जलवाहतूक करण्यास हिरवा कंदील दाखविला आहे. यामुळे मुंबई ते मांडवा म्हणजेच अलिबाग जलमार्गावर आजपासून (शुक्रवार) फेरीबोट सेवा सुरू होत आहे. (Mumbai-Mandwa ferry boat service resumes today)

पावसाळ्यात समुद्र खवळलेला असतो या दरम्यान दोन महिने हि जल वाहतुक बंद करण्यात आली होती. आता पावसाचा जोर कमी झाल्यानंतर या मार्गावरील प्रवासी वाहतुक सुरु करण्यात आली आहे.

त्यामुळे प्रवाशांचा मोठा वळसा आणि वेळ वाचणार आहे. शिवाय अलिबाग मुरुडकडे येणाऱ्या पर्यटकांचा ओघ वाढणार आहे. यामार्गावरील तिकीट दरात वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती मात्र प्रवासी तिकीट दरात कुठलीही वाढ झालेली नसल्याने प्रवाशी आणि पर्यटकांना दिलासा मिळणार आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

जगात मुस्लीम लोकसंख्येचा विस्फोट,भारत होणार लोकसंख्येत मोठा मुस्लीम देश? देशात हिंदू लोकसंख्या किती?

मुंडेंच्या तिसऱ्या लेकीची राजकारणात एन्ट्री, यशश्री मुंडे राजकारणाच्या मैदानात,यशश्री लढवणार वैद्यनाथ बँकेची निवडणुक

Maharashtra Politics: राऊतां विरोधात शिरसाटांनी ठोकला शड्डू,'बदनामीसाठी मॉर्फ व्हिडीओ', शिरसाटांचा दावा,'पैशांच्या बॅगेचे आणखी व्हिड़िओ बाहेर काढू

Maharashtra Politics: शिलेदारांनी वाढवल्या शिंदेंच्या अडचणी?आपल्याच नेत्यांमुळे शिंदे चक्रव्युहात? खोतकर, शिरसाटांसह गायकवाडही अडचणीत

Maharashtra Live News Update : पुण्यातील यशवंत नाट्यगृहात वंचित बहुजन आघाडीचा राडा

SCROLL FOR NEXT