mla mahednra dalvi, shivsena, raigad,  saam tv
महाराष्ट्र

दमदार आमदार आता गद्दार कसे ? आमदार पत्नीसह हजाराे समर्थकांचा सवाल

गेल्या काही दिवसांपासून शिवसेना बंडखाेरांच्या विराेधात आणि समर्थनार्थ राज्यातील विविध भागात रॅली काढण्यात येत आहे.

साम न्यूज नेटवर्क

- सचिन कदम

रायगड : शिवसेनेचे (shivsena) बंडखाेर नेते एकनाथ शिंदे (eknath shinde) यांच्या गटात गेल्याने आमदारांना गद्दार म्हटले जात आहे. परंतु हेच आमदार तुमच्या साेबत हाेत तेव्हा ते दमदार हाेते. विकास कामांसाठी निधी मिळत नसल्याने ते नाराज आहेत त्यामुळे त्यांना गद्दार ठरवू नका अशी भावना आमदार महेंद्र दळवी यांच्या पत्नी मानसी (mansi dalvi) यांनी व्यक्त केली. (mla mahendra dalvi latest marathi news)

आमदार महेंद्र दळवी यांच्या समर्थनार्थ अलिबाग (alibaug) येथे आमदार महेंद्र दळवी यांचे हजाराे समर्थकांनी रॅली काढली. यावेळी दळवी सर्मथकांनी घाेषणा देत जोरदार शक्ती प्रदर्शन केले. धोधो कोसळणाऱ्या पावसामध्ये हजारो समर्थक आमदार महेंद्र दळवी आगे बढाे हम तुम्हारे साथ है अशा घाेषणा देत आमदार दळवींना पाठींबा दर्शवित हाेते.

शिवसेनेमधील (Shivsena) ह्या फुटीला राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) दोषी ठरवत एकनाथ शिंदे (eknath shinde latest news) आणि बंडखोर आमदारांना निधी मिळाला नाही म्हणून असे घडले ही बाब काही समर्थकांनी बाेलून दाखविली.

यावेळी मानसी दळवी यांनी माध्यमांशी बाेलताना दमदार आमदार म्हणणारे आता गद्दार कसे झाले. काही विकृत प्रवृत्तींनी केलेला हा वाक्य प्रयोग खोटा असल्याचे म्हटले. सत्तेत असताना सर्व आमदारांना निधी मिळाला असता तर असे घडले नसते. सगळी साेंग करता येतात पैशाचे नाही असा टाेलाही मानसी दळवींनी टिकाकरांना लगावला.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Police News : आलिशान कारमधून आले अन् टपरी चालकाला उचलून नेलं, मुंबईतील २ पोलिसांना बेड्या

Maharashtra Politics: मीरा-भाईंदरमध्ये भाजपला मोठा धक्का, मराठी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्याचा मनसेत प्रवेश|VIDEO

Abhijeet Khandkekar Wife: फेसबुकवर मैत्री नंतर लग्न केलं; कोण आहे अभिजीत खांडकेकरची पत्नी?

कार मंदिरात घुसली; ५-६ जणांना चिरडलं, दोघांचा मृत्यू, पायऱ्यांवर रक्ताच्या थारोळ्या | Chhatrapati Sambhajinagar

The Traitors Winner: उर्फी जावेद आणि निकिता लूथर ठरले 'द ट्रेटर्स'चे विजेते; ट्रॉफीसह मिळाणार कोट्यावधींचे बक्षीस

SCROLL FOR NEXT