malegaon court rejects bail of advay hire saam tv
महाराष्ट्र

Advay Hire : ठाकरे गटाचे उपनेते अद्वय हिरे यांचा कारागृहातील मुक्काम वाढला, न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला

अद्वय हिरे हे गेल्या तीन महिन्यांपासून कारागृहात आहेत. नाशिक जिल्हा बॅंकेचे ते माजी अध्यक्ष हाेते. पालकमंत्री दादा भुसे यांचे ते कट्टर विराेधक मानले जातात.

Siddharth Latkar

- अजय सोनवणे

Nashik News :

रेणुका सूत गिरणीसाठी घेतलेल्या कर्ज प्रकरणी जिल्हा बँकेची फसवणूक प्रकरणात अंतरिम जामीन मिळावा यासाठी अद्ववय हिरे (Advay Hire) यांनी दाखल केलेला जामीन अर्ज आज (गुरुवार) मालेगाव न्यायालयाने (malegaon court) फेटाळला. यामुळे हिरेंचा कारागृहातील मुक्काम वाढला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

रेणुका सुत गिरणी कर्ज आर्थिक फसवणूक प्रकरणी शिवसेना उपनेते अद्वय हिरे हे सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांनी जामिनावर साेडावे यासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला हाेता. आज मालेगाव अपर सत्र न्यायालयात त्यांच्या जामीन अर्जावर निकाल हाेता.

त्यापूर्वी बुधवारी (ता. सहा मार्च) दिवसभर न्यायलयात दोन्ही बाजूंचा युक्तीवाद झाला. न्यायालयाने जामीन अर्जावरील निकाल राखून ठेवला होता. त्यांच्या जामिन अर्जावर निकाल हाेता. न्यायालयाने त्यांचा जमीन अर्ज फेटाळला आहे अशी माहिती नाशिक जिल्हा बॅंकेचे वकील वसीम शेख यांनी साम टीव्हीशी बाेलताना दिली. (Maharashtra News)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sanitizer Disadvantage : प्रवासात सॅनिटायझर वारंवार हाताला लावताय? वेळीच व्हा सावध! अन्यथा

वही आणायला १० रुपये मागितले तर पप्पा...; शेतकऱ्याच्या लेकीची व्यथा, रोहित पवारही भावूक, पाहा, VIDEO

Maharashtra Live News Update: माजी मंत्री धनंजय मुंडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला

पाकिस्तान तोंडघशी! पहलगामचे फोटो TRF ने पोस्ट केले, दुसऱ्यांदा जबाबदारी स्वीकारली, UNSC च्या रिपोर्टमध्ये दावा

Mumbai To Akola: मुंबईहून अकोल्याला पोहोचण्याचे सर्वोत्तम मार्ग कोणते? प्रवासाचे टॉप ५ पर्याय आणि टिप्स

SCROLL FOR NEXT