Maharashtra Exit Poll Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Exit Poll: श्रीवर्धनचा गड आदिती तटकरे राखणार? VIDEO

Shrivardhan Exit Poll: श्रीवर्धन हा महत्त्वाचा मतदारसंघ आहे. श्रीवर्धन मतदारसंघातून मंत्री आदिती तटकरे संभाव्य आमदार आहेत.

Siddhi Hande

श्रीवर्धन हा विधानसभेतील एक महत्त्वाचा मतदारसंघ आहे. श्रीवर्धनमधून पुन्हा एकदा आदिती तटकरे विजयी होऊ शकतात. आदिती तटकरे या श्रीवर्धनच्या संभाव्य आमदार आहे.आदिती तटकरे या पुन्हा एकदा गड राखणार असल्याचे दिसत आहे.

माजी मंत्री आदिती तटकरे या माजी मंत्री होत्या. अजित पवार गटाच्या आदिती तटकरे विरुद्ध शरद पवार गटाचे अनिल नवगणे उभे आहेत. आदिती तटकरे या सुनिल तटकरे यांची मुलगी आहे. त्यांचा या मतदारसंघात फार पूर्वीपासून प्रभाव आहे.

रायगडमधील श्रीवर्धनमध्ये राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत होणार आहे. शरद पवार गटाचे अनिल नवगणे हे या निवडणुकीसाठी नवीन आहेत. त्यामुळे कुठेतरी त्यांना पराभव स्विकारावा लागू शकतो. याचसोबत आदिती तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेचा फायदा मोठ्या प्रमाणात होऊ शकतो. आदिती तटकरे यांनी लाडकी बहीण योजना सुरु केली होती. त्यामुळे श्रीवर्धन येथे आदिती तटकरे यशस्वी होऊ शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मित्रानेच खुपसला भारताच्या पाठीत खंजीर, भारतीय तेल टँकरवर इराणची फायरिंग

Bigg Boss Marathi 6 Grand Finale : बिग बॉस मराठीच्या घरातील 'रणरागिणी' चा पत्ता कट; शेवटच्या क्षणी बाजी पलटली | VIDEO

अमेरिका इराण युद्ध पुन्हा भडकणार? होर्मुझवरुन इराणचा अमेरिकेला इशारा

TCS धर्मांतर प्रकरणानंतर मुंबईतही धक्कादायक प्रकार; प्रेमाच्या बहाण्याने १६ वर्षीय तरुणीला पळवलं

Maharashtra News Live Update: नांदेड जिल्ह्यात काही ठिकाणी आवकाळी पाऊस

SCROLL FOR NEXT