नव्या नवरीसाठी १ ग्रॅम मंगळसूत्राच्या लेटेस्ट डिझाईन्स; गळ्यात दिसतील उठून

Manasvi Choudhary

मंगळसूत्र

हिंदू धर्मात, लग्नानंतर महिला मंगळसूत्र घालतात. मंगळसूत्र हे विवाहित महिलांच्या सौभाग्याचे लेणं आहे.

1 Gram Mangalsutra Design

विशेष महत्व

महिलांच्या सोळा श्रृंगारापैकी एक मंगळसूत्राला विशेष महत्व आहे.

1 Gram Mangalsutra Design

मंगळसूत्राचे लेटेस्ट पॅटर्न्स

आजकाल महिला जड मंगळसूत्राऐवजी नाजूक डिझाईन्सचे मंगळसूत्र निवडताता. यासाठी तुम्हीदेखील नव्या नवरीसाठी मंगळसूत्र घ्यायचा विचार करत असाल तर तुम्ही लेटेस्ट डिझाईन्स पॅटर्न्स निवडा.

1 Gram Mangalsutra Design

मिनिमलिस्ट पेंडंट

साधे आणि छोटे पेंडंट असलेले मंगळसूत्रे सध्या खूप लोकप्रिय आहेत. यात पेंडंटमध्ये तुम्ही तुम्हाला हवं त्या डिझाईन्सचे पेडंट निवडू शकता.

Minimalist Mangalsutra Design

वाटी मंगळसूत्र

पारंपरिक लूकवर तुम्ही वाटी मंगळसूत्र निवडा यामध्ये लेटेस्ट डिझाईन्स उपलब्ध आहे त्या तुम्ही निवडू शकता.

Vati Mangalsutra

मोत्याचे मंगळसूत्र

सोन्याच्या मण्यांसोबत पांढऱ्या मोत्यांचे मंगळसूत्र सध्या ट्रेंडमध्ये आहे. वेस्टर्न आणि एथनिक लूकवर हे मंगळसूत्र उठून दिसते.

Mangalsutra Designs

लेयर्ड मंगळसूत्र डिझाईन्स

ज्यांना थोडी युनिक डिझाईन्स पाहिजे तर तुम्ही लेयर्डमध्ये मंगळसूत्र पॅटर्न निवडू शकता.

Layered Mangalsutra

NEXT: पंढरीच्या वारीची सुरूवात पहिल्यांदा कोणी केली?| Pandharpur Wari

येथे क्लिक करा...