Maharashtra Government declared a public holiday in the state on Monday, February 7, 2022, to mourn the demise of Bharat Ratna Lata Mangeshkar. Saam tv
महाराष्ट्र

Breaking News: महाराष्ट्रात उद्या सार्वजनिक सुटी जाहीर; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची घाेषणा

आज (रविवार) लता मंगेशकर यांचे मुंबईत निधन झालं.

Siddharth Latkar

सातारा : सूर सम्राज्ञी लता मंगेशकर (Bharat Ratna Lata Mangeshkar) यांच्या निधनानं संपुर्ण देशात आज शाेककळा पसरली आहे. केंद्र सरकारने लता दीदींच्या स्मृतीप्रित्यर्थ देशात दाेन दिवस दुखावटा जाहीर केला आहे. महाराष्ट्र राज्यात उद्या (साेमवार, ता. ७ फेब्रवारी) उद्या सार्वजनिक सुटी जाहीर करण्यात आली आहे. (state government has declared a public holiday in the state on Monday)

महाराष्ट्रचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी ट्विट करुन उद्या सार्वजनिक सुटी जाहीर केल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे उद्या (साेमवार) राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांना सुटी राहील. दरम्यान आज (रविवार) लता मंगेशकर (lata mangaeshkar) यांच्यावर मुंबईतील शिवाजी पार्कवर अंत्यसंस्कार हाेणार आहेत.

यावेळी देशाचे पंतप्रधान नरेंद्र माेदींसह (narendra modi) मान्यवर नेते, बाॅलीवूड तसेच सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहाणार आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : एकनाथ शिंदे, अजित पवार आणि जयंत पाटील आघाडीवर

Lucky Zodiac Sign: आज या राशीचं नशीब चमकणार; शुभ बातमी कळणार

Maharashtra Election Result: फक्त लीड मोजा, १६० जागांवर महायुती येणारच; मुख्यमंत्री दिल्लीत ठरणार- चंद्रकात पाटील

Assembly Election Results : राजकीय हलचालींना सुरवात; ओझर विमानतळावर खासगी विमान दाखल

Kolhapur Crime News : कोल्हापूरच्या आदमापूर येथे गोळीबार; पोलिसांनी घेतले एकाला ताब्यात

SCROLL FOR NEXT