MAHARASHTRA FARMER LOAN WAIVER: ₹5,000-10,000 CRORE TO BE CREDITED IN 2-4 DAYS saam tv
महाराष्ट्र

दोन ते चार दिवसांत ५ ते १० हजार कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार; कृषीमंत्र्यांची मोठी घोषणा

Maharashtra Farmer Loan Waiver ₹5000 To ₹10000 Crore Payment In 2 to 4 Days: शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी! येत्या २ ते ४ दिवसांत ५ ते १० हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याची घोषणा कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केली.

Omkar Sonawane

राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्वाची बातमी समोर येत आहे. येत्या पुढील दोन ते चार दिवसांत सुमारे 5 ते 10 हजार कोटी रुपये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होतील, अशी मोठी घोषणा राज्याचे कृषिमंत्री तथा वाशिमचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केली आहे. ते वाशिम येथे बोलत होते.

अग्रीस्टक या प्राणलीच्या माध्यमातून कर्जमाफीच्या यद्यांची पडताळणी करण्याचे काम सध्या अंतिम टप्प्यात आणि वेगाने सुरू आहे. राज्य सरकारकडे सध्या पुरेसा निधी उपलब्ध असून, जशी जशी शेतकऱ्यांची यादी अद्ययावत वर्ग केले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

या संपूर्ण कर्जमाफी योजनेमुळे राज्यातील हजारो शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असून 40 हजार 585 कोटी रुपयांचा एकूण लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणार असल्याची माहिती कृषिमंत्र्यांनी दिली. शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. येत्या दोन ते चार दिवसांत तब्बल ५ ते १० हजार कोटी रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत. ही माहिती राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी वाशिम येथे दिली. 'अॅग्रीस्टॅक' प्रणालीद्वारे कर्जमाफीच्या याद्या पडताळणीचे काम युद्धपातळीवर सुरू असून, शासनाकडे निधी उपलब्ध आहे. जशी यादी अपडेट होईल, तसे पैसे जमा होतील, असे त्यांनी स्पष्ट केले. या कर्जमाफीतून एकूण ४० हजार ५८५ कोटी रुपयांचा फायदा शेतकऱ्यांना मिळणार आहे.

येत्या दोन ते चार दिवसांत तब्बल ५ ते १० हजार कोटी रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत. ही माहिती राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी वाशिम येथे दिली. 'अॅग्रीस्टॅक' प्रणालीद्वारे कर्जमाफीच्या याद्या पडताळणीचे काम युद्धपातळीवर सुरू असून, शासनाकडे निधी उपलब्ध आहे. जशी यादी अपडेट होईल, तसे पैसे जमा होतील, असे त्यांनी स्पष्ट केले. या कर्जमाफीतून एकूण ४० हजार ५८५ कोटी रुपयांचा फायदा शेतकऱ्यांना मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: ओबीसी आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्यासाठी पुण्यात ओबीसी समाजाची बैठक

डायबिटीजचे रूग्ण भेंडीची भाजी खाऊ शकतात का?

High blood pressure: नैसर्गिकरित्या बीपी नियंत्रणात ठेवायचाय? आहारात 'या' 7 पदार्थांचा करा समावेश

Pune Crime: दहावीत चांगले मार्क्स मिळवून देतो..., भोंदूबाबाकडून १४ वर्षीय मुलीचे लैंगिक शोषण, पुणे हादरले

Dark Eyebrows : तुम्हाला पण डार्क आयब्रो पाहिजे का? मग या घरगुती टिप्स करा फॉलो

SCROLL FOR NEXT