Mangalsutra Designs: 10 ग्रॅम सोन्यामध्ये बनवा मंगळसूत्र, 5 डिझाईन्स ट्रेडिंगमध्ये

Manasvi Choudhary

दागिने

आजकाल महिलांना हेव्ही दागिने घालायला फारसे आवडत नाही.

10 Gram Gold Mangalsutra

नाजूक मंगळसूत्र

जितके हलके, नाजूक आणि सुंदर मंगळसूत्र असतील ते पॅटर्न्स महिला निवडतात.

10 Gram Gold Mangalsutra

मंगळसूत्राचे लेटेस्ट पॅटर्न्स

तुम्हालाही नाजूक आणि सुंदर दिसतील असे मंगळसूत्राचे पॅटर्न घ्यायचे असतील तर तुम्ही १० ग्रॅम सोन्यामध्ये निवडा.

10 Gram Gold Mangalsutra

काळ्या मण्यांचे मंगळसूत्र

छोटे छोटे काळे मणी आणि त्यात सोन्याची नाजूक साखळी असे हलके आणि युनिक डिझाईनचे मंगळसूत्र निवडा.

10 Gram Gold Mangalsutra

सोन्याची चैन असलेले मंगळसूत्र

सोन्याची चैन असलेले मंगळसूत्र तुम्ही निवडू शकता. या मंगळसूत्रामध्ये तुम्ही तुमच्या आवडीचे पेडंट डिझाईन करून घ्या.

10 Gram Gold Mangalsutra

फ्लोरल डिझाईन मंगळसूत्र

सोन्याची चैनमध्ये सोन्याचे वर्क केलेले फ्लोरल डिझाईनचे मंगळसूत्र तुम्ही निवडा. हे हटके आणि युनिक मंगळसूत्राचे पॅटर्न असेल.

10 Gram Gold Mangalsutra

डबल लेयर मंगळसूत्र

दोन साखळ्यामध्ये हे मंगळसूत्र असते. अत्यंत नाजूक आणि युनिक डिझाईनचे हे पॅटर्न तुम्हालाही नक्की आवडेल.

10 Gram Gold Mangalsutra

सिंपल मंगळसूत्र

आजकाल महिलांना सिंगल चैन आणि त्यात नाजूक काळे मणी असलेले मंगळसूत्र घालायला आवडते.

10 Gram Gold Mangalsutra

NEXT: 15 Days Without Maida: 15 दिवस मैदा खाणं सोडलं तर शरीरात काय बदल होतात? जाणून घ्या

15 Days Without Maida
येथे क्लिक करा...